शहरं
Join us  
Trending Stories
1
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
2
भाजपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार फोडला; विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठा झटका दिला
3
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
4
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
5
अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा
6
Video: पगार ६० लाख पण जगणं कठीण; कॅनडात भारतीयांना पैसे पुरेना, कारण काय?
7
कोल्हापूर : दोन्ही आघाड्यांच्या संभाव्य उमेदवारांचे चित्र स्पष्ट; सहा मतदारसंघात बंडखोरीची शक्यता
8
IND vs BAB, 2nd Test, Day 3 : तिसऱ्या दिवशी तरी खेळाडू मैदानात उतरणार का?
9
कोल्डप्ले तिकिट विक्री वादावर Book My Show चं स्पष्टीकरण; काळाबाजाराचा आरोप
10
मित्राकडून हातपाय बांधले, व्हिडिओ बनवला अन् कुटुंबाकडे मागितले २५ लाख, त्यानंतर...
11
IPL 2025 Player Retention Rules : MI सह CSK च्या मनासारखं; इथं पाहा नवी नियमावली
12
IIFA 2024: शाहरुख ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
13
ही तुमच्या कर्माची फळे, जगाला दोष देऊ नका; भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल
14
२६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल; विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत
15
फिनालेला आठवडा असताना बिग बॉस मराठीमध्ये मोठा बदल! ३ ऑक्टोबरपासून या नवीन वेळेत दिसणार
16
आजचे राशीभविष्य : उत्पन्न वाढेल; मित्रांसाठी खर्च करावा लागेल, त्यांच्याकडून लाभही होईल
17
क्रीडा संकुल हलविण्यामागे शिंदे सरकारचा अप्रामाणिकपणा; सर्वोच्च न्यायालयाचा ठपका
18
फेका’फेक’ थांबवण्याचा ‘लोकशाही’ मार्ग
19
मोठ्या मुलाला १९९७ मध्येच संपविलेले, आता नसरल्ला मारला गेला; मध्य-पूर्वेत संघर्ष वाढणार
20
मानवी मूत्राचे शुद्ध पाणी बनविणारी ‘ब्रिफकेस’; ‘इस्राे’च्या मानवी ‘गगनयान’मध्ये उपयाेगी हाेईल तंत्रज्ञान

जीनिअस असाल तर शोधून दाखवा फोटोतील 'DOVE' शब्द, २० सेकंदाची आहे वेळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 3:55 PM

Optical Illusion : तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला DOVE हा इंग्रजी शब्द शोधायचा आहे. या फोटोत सगळेच एकसारखे दिसणारे शब्द आहेत.

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. कधी यांमध्ये काही गोष्टी शोधायच्या असतात तर कधी यातील फरक शोधायचा असतो. तर कधी या फोटोंमधील वेगळा शब्द शोधायचा असतो. आज आम्ही तुमच्यासाठी असाच एक वेगळा फोटो घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक वेगळा शब्द शोधायचा आहे. हे चॅलेंज चांगलंच मजेदार आणि तुम्हाला मेहनत करायला लावणारं आहे.

ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करत असतात. सोबतच हे फोटो मेंदू आणि डोळ्यांची चांगली करसतही करतात. कारण यातील गोष्टी शोधण्यासाठी तुम्हाला खूप मेहनतही घ्यावी लागते. तुमच्यासमोर असलेल्या फोटोत तुम्हाला DOVE हा इंग्रजी शब्द शोधायचा आहे. या फोटोत सगळेच एकसारखे दिसणारे शब्द आहेत. पण यात एक वेगळा शब्द आहे तो म्हणजे DOVE. 

असे एकसारखे नंबर किंवा शब्द दिसणारे ऑप्टिकल इल्यूजन फोटो डोळ्यांसमोर जास्त कन्फ्यूजन करतात. कारण यात वेगळा शब्द शोधणं अवघड काम असतं. सगळं एकसारखं दिसत असतं. पण यातच तर खरी गंमत आहे. तुम्ही जीनिअस असाल आणि तुमचे डोळे तीक्ष्ण असतील तर तुम्ही नक्कीच यातील वेगळा शब्द शोधू शकाल. 

या फोटोतील वेगळा शब्द शोधण्यासाठी तुमच्याकडे २० सेकंदाची वेळ आहे. जर या वेळेत तुम्ही वेगळा शब्द शोधू शकले तर तुम्ही जीनिअस ठराल. जर वेळेत शब्द सापडला नाही तर निराशही होऊ नका. कारण हा एक गेम आहे. यातील वेगळा म्हणजे DOVE शब्द शोधण्यात आम्ही तुमची मदत करू. खालच्या फोटोत तुम्ही हा शब्द बघू शकता.

फोटोत तुम्हाला सगळेच शब्द DOVE असल्याचा भास होत असेल. पण मुळात त्या शब्दांमध्ये O नाही तर 0 आहे. त्यामुळे सगळेच DOVE वाटतात पण ते नाहीत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके