Optical Illusion Spot: अलिकडे सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजन फोटो शेअर करून चॅलेंज देण्याची चांगलीच क्रेझ बघायला मिळते. काहींमध्ये काही लपलेलं शोधायचं असतं तर काहींमध्ये प्रश्नांची उत्तरं द्यायची असतात. जे सॉल्व्ह करण्यात एक वेगळी गंमत आहे. काही फोटो असा काही भ्रम निर्माण करतात की, बघून डोकं चक्रावून जातं.
आज आम्ही तुमच्यासाठी एक असा फोटो घेऊन आलो आहोत जो बघून तुम्ही विचारात पडाल. या फोटोत तुम्हाला एक किंवा दोन नाही तर सात गोष्टी शोधायच्या आहेत. यावेळी तुमच्यासाठी हा फोटो मोठं चॅलेंज ठरणार आहे. कारण तुम्हाला या फोटोतील गोष्टी केवळ 15 सेकंदात शोधायच्या आहेत.
जर तुम्हाला या फोटोतील 7 गोष्टी 15 सेकंदात दिसल्या असतील तर तुम्ही अशा फार कमी लोकांमध्ये आहात ज्यांना हे जमलं. जर तुम्हाला केवळ 15 सेकंदात जर यातील गोष्टी दिसत नसतील तर तुम्ही जास्तही वेळ घेऊ शकता. ही फक्त तुमच्या मेंदूची आणि डोळ्यांची टेस्ट आहे. जर तुम्हाला यातील गोष्टी सापडत नसतील तर आम्ही काही हिंट देतो. एका बागेत ब्लॅक अॅन्ड व्हाईट स्केच आहे. जिथे एक खारूताई खेळत आहे. एक पक्षी झाडाच्या फांदीवर बसला आहे. यात इल्यूजन आपल्याला खूपसारी झाडांची पाने, प्राणी आणि गवत दिसतं आणि 7 गोष्टी ज्या लपल्या आहेत.
या इल्यूजनमधील लपलेल्या गोष्टी शोधणं तुमच्यासाठी एक चॅलेंज आहे. हा दावा करण्यात आला आहे की, केवळ 2 टक्के लोक यातील लपलेल्या गोष्टी शोधू शकले आहेत. जर तुम्हाला या फोटोत लपलेल्या गोष्टी शोधण्यास अडचण येत असेल तर त्या शोधण्यासाठी एक आयडिया आहे.
एका झाडावर खारूताई खेळत आहे, यावरून हे दिसून येतं की, तुमची नजर किती तीक्ष्ण आहे. जर तुम्हाला अनेक प्रयत्न करूनही यातील लपलेल्या गोष्टी दिसत नसतील तर काही हिंट देतो. यात मासा, ट्यूलिप, आयइस्क्रीम, बॉल, कलर पेन्सिल, चमचा आणि चंद्र शोधायचा आहे.