शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
5
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
6
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
7
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
8
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
9
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
10
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
11
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
12
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
13
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
14
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
16
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
17
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
18
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
19
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
20
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'

फुटबॉल खेळत असलेल्या मुलांमध्ये लपवले आहेत 6 इंग्रजी शब्द, जीनिअस असाल तर शोधा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2023 10:45 AM

Optical Illusion : यात तुम्हाला इंग्रजीतील शब्द शोधायचे आहेत. फोटोत 6 शब्द लपवलेले आहेत. आर्टिस्टने फारच हुशारीने फोटोत शब्द लपवले आहेत. 

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो आम्ही तुमच्यासाठी नेहमीच आणतो. आज आम्ही तुमच्यासाठी एक वेगळा फोटो आणला आहे. या फोटोत तुम्हाला काही मुले फुटबॉल खेळताना दिसत आहे. सोबतच फोटोत झाडं, गाड्याही दिसत आहे. पण या फोटोत जे लपवलं आहे ते शोधायचं आहे. यात तुम्हाला इंग्रजीतील शब्द शोधायचे आहेत. फोटोत 6 शब्द लपवलेले आहेत. आर्टिस्टने फारच हुशारीने फोटोत शब्द लपवले आहेत. 

या फोटोत तुम्हाला बरंच काही दिसत असेल. गाड्या आहेत, झाडं आहेत, लोक आहेत आणि एक कुत्राही आहे. तर मुलांचा एक ग्रुप पार्कमध्ये फुटबॉल खेळत आहे. काही लोक त्यांना चिअर करत आहेत. या सगळ्या गोष्टी दिसत आहेत. पण जे दिसत नाहीये ते शोधायचं आहे. 

जर तुम्ही जीनिअस असाल तर तुम्हाला फोटोत लपवलेले 6 इंग्रजी शब्दही दिसत असतील. हे शब्द शोधण्यासाठी तुम्हाला फोटोत सगळेकडे बारकाईने बघावं लागेल. जर तुम्हाला एकही शब्द दिसला नसेल तर फुटबॉलची नेट बघा, ज्यात गोल करण्यात आला आहे. त्यात एक शब्द लिहिला आहे. यात कोणकोणते शब्द आहेत ते खाली दिलं आहे. 1. Net

2. Penalty

3. Goal

4. Ball

5. Kick

6. Pass

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके