Optical Illusion : सोशल मीडियावर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स आणि क्वीज खेळायला मिळतात. या फोटोंना किंवा चॅलेंजेसना ऑप्टिकल इल्यूजन म्हटलं जातं. हे फोटो मनोरंजनासोबच तुमची आयक्यू आणि डोळ्यांची टेस्टही घेतात. लहान असो वा मोठे सगळ्यांनाच या फोटोंमधील चॅलेंज सॉल्व करणं आवडतं. काही फोटोंमध्ये लपलेल्या गोष्टी शोधायच्या असतात तर काही फोटोंमध्ये फरक शोधायचा असतो. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक चूक शोधायची आहे.
तुम्हाला वाटत असेल की, तुमचे डोळे खूप तीक्ष्ण आहेत आणि तुमच्या नजरेतून काहीच लपत नाही तर तुम्ही हे चॅलेंज 10 सेकंदात पूर्ण करायचं आहे. तरंच तुम्ही जीनिअस ठराल.
जर तुम्ही बराच वेळ देऊनही तुम्हाला यातील उत्तर सापडलं नसेल तर निराश होऊ नका. यातील उत्तर शोधण्यात आम्ही तुमची मदत करतो. आधी तुम्हाला सांगतोय की, या फोटोतील चूक शोधण्यात अनेक लोक फेल झाले आहेत.
जर तुम्ही या फोटोत उडणाऱ्या पक्ष्यांना बारकाईने बघाल तर तुम्हाला या फोटोतील चूक लक्षात येईल. तुम्हाला आकाशात तीन पक्षी उडताना दिसत आहेत. त्यांचं प्रतिबिंब तुम्हाला नदीत दिसत आहे. पण आकाशात तीन पक्षी आहेत आणि नदीत केवळ दोनच दिसत आहेत.