शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
2
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्कतव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
3
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
4
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
5
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
6
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
7
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश
8
खळबळजनक! सलमान खानवर गोळीबार केल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई गँगने केलेला 'हा' प्लॅन
9
Astrology: शनिदोष टाळण्यासाठी सगळ्याच राशीच्या लोकांनी आवर्जून 'अशी' घ्या काळजी!
10
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
11
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
12
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
13
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
14
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
15
Vastu Tips: लक्ष्मीविष्णुंना प्रिय असलेले कमळ घरात लावल्याने होणारे आर्थिक लाभ जाणून चकित व्हाल!
16
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
17
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
18
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
19
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
20
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र

Optical Illusion : या फोटोमध्ये लपवले आहेत 8 स्टार, 20 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 5:03 PM

Optical Illusion : आम्ही तुमच्यासाठी एक Sweet Summer Days चा फोटो घेऊन आलो आहोत. जो बघताच तुम्हाला गरमीपासून आराम मिळेल.

Optical Illusion :  एखादी गोष्ट शोधण्याचे गेम्स फारच मजेदार असतात. यांनी टाइमपासही चांगला होतो आणि सोबतच थकवा व स्ट्रेसही लगेच दूर होतो. अशा फोटोंना ऑप्टिकल इल्यूजन म्हटलं जातं. हे फोटो दिसायला साधारण असतात, पण या फोटोंमध्ये अशा गोष्टी लपलेल्या असतात ज्या डोळ्यांसमोर असूनही आपल्याला दिसत नाहीत. आज असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी आणला आहे. ज्यात तुम्हाला स्टार शोधायचे आहेत. 

आम्ही तुमच्यासाठी एक Sweet Summer Days चा फोटो घेऊन आलो आहोत. जो बघताच तुम्हाला गरमीपासून आराम मिळेल. यात उन्हाळ्यातील वेगवेगळी फळं आणि वेगवेगळ्या आईस्क्रीम दाखवण्यात आल्या आहेत.

यांमध्ये 8 छोटे छोटे स्टार लपवलेले आहेत. जे तुम्हाला 20 सेकंदात शोधायचे आहेत. पण हे काम इतकंही सोपं नाही. त्यासाठी तुमच्याकडे तीक्ष्ण डोळे असायला हवेत.

हे स्टार तसे तर तुमच्या डोळ्यांसमोरच आहेत. पण त्यांना असं लपवण्यात आलं आहे जेणेकरून तुम्हाला ते शोधण्यासाठी वेळ लागेल. जर तुम्ही ते बघू शकत असाल तर तुम्ही खरंच मास्टरमाइंड आहात. पण जर बराच वेळ होऊनही तुम्हाला ते दिसले नसतील तर खाली उत्तर आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके