Optical illusion : सोशल मीडियावर नेहमीच असे फोटो व्हायरल होत असतात. जे बघून लोक कन्फ्यूज होतात. या फोटोंना ऑप्टिकल इल्यूजन फोटो म्हटलं जातं. या फोटोंच्या माध्यमातून तुम्हाला क्वीज आणि गेम्स खेळायला मिळायचे. या फोटोत तुम्हाला कधी फरक शोधायचे असतात तर कधी यातील चुका शोधायच्या असतात. आज आम्ही तुमच्यासाठी असाच एक फोटो घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला एक चूक शोधायची आहे.
तुमच्यासमोर जो फोटो आहे त्यात तुम्हाला काही शूज आणि चप्पल दिसत आहेत. फोटो दिसायला फारच सामान्य आहे. पण बारकाईने बघाल तर तुम्हाला यातील चूक दिसून येईल. ज्यासाठी तुमच्याकडे केवळ 1 मिनिटांटी सेकंदाची वेळ आहे.
जर तुम्ही 1 मिनिटात यातील चूक शोधली असेल तर तुम्ही खरचं जीनिअस आहात आणि तुमचे डोळेही तीक्ष्ण आहेत. पण जर अजूनही तुम्हाला यातील चूक सापडली नसेल तर निराश होऊ नका. आम्ही ती शोधण्यात तुमची मदत करू.
जर तुम्ही फोटो बारकाईने बघाल तर तुमच्या लक्षात येईल की, गुलाबी रंगाच्या शूजमध्ये एक चूक आहे. गुलाबी रंगाचे शूज दोन्हीही एकाच पायाचे आहेत. बाकी इतर सगळे शूज व चप्पल जोडीने ठेवले आहेत. पण गुलाबी शूज एकाच पायाचे आहेत.