Optical Illusion: ऑप्टिकल इल्यूजनचे वेगवेगळे फोटो आम्ही तुमच्यासाठी आणत असतो आणि त्यातील गोष्टी शोधण्याचं चॅलेंज देत असतो. आज आम्ही तुमच्यासाठी एक चॅलेंज आणलं आहे. ऑप्टिकल इल्यूजन फोटो सॉल्व करून मेंदुचीही चांगली कसरत होते आणि डोळ्यांचीही. याद्वारे तुम्ही हेही जाणून घेऊ शकता की, तुमचा मेंदू किती अॅक्टिव आहे. लहान असो वा मोठे सगळ्यांनाच हे फोटो सॉल्व करणं आवडतं.
ऑप्टिकल इल्यूजन फोटोंमध्ये कधी काही वस्तू किंवा प्राणी शोधायचे असतात तर कधी यात नंबर शोधायचे असतात. आज आम्ही तुमच्यासाठी एक वेगळं चॅलेंज आणलं आहे. एकसारख्या दिसणाऱ्या या फोटोत तुम्हाला फरक शोधायचे आहे. यात तीन फरक आहेत ते शोधायचे आहेत.
ऑप्टिकल इल्यूजन फोटो सॉल्व करणं काही सोपं काम नाही. हा एक मजेदार गेम आहे. ज्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते आणि तुमच्याकडे तीक्ष्ण डोळेही असले पाहिजे. जर तुम्हाला वाटत असेल की, तुमच्या नजरेतून काहीच सुटत नाही तर १० सेकंदात यातील फरक शोधून दाखवा.
फोटोत तुम्हाला एक मुलगी टेनिस खेळताना दिसत आहे. दोन्ही फोटो तुम्हाला सुरूवातीला एकसारखेच दिसतील. पण जेव्हा तुम्ही फोटो बारकाईने बघाल तर तुम्हाला यात काही फरक दिसून येईल. पण त्यासाठी तुम्ही जीनिअस असणं गरजेचं आहे.
जर तुम्हाला १० सेकंदात या फोटोतील फरक दिसले असतील तर तुमचं अभिनंदन, तुम्ही खरंच जीनिअस आहात. पण जर अजूनही सापडले नसतील तर निराशही होऊ नका. यातील फरक आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. उत्तर तुम्ही खालच्या फोटोत बघू शकता.
फोटोत काय फरक आहेत ते सर्कल केले आहेत.