शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणमध्ये सत्तांतर! सुप्रिम लीडर खामेनेईंचा उमेदवार पडला; मसूद पेझेश्कियान नवे राष्ट्रपती
2
काँग्रेसची रणनीती की मविआत दबावतंत्राचं राजकारण?; ठाकरे-पवारांचं टेन्शन वाढणार
3
मुलीसुद्धा डेटवर जातात, मग एकट्या मुलावर कारवाई कशासाठी? कोर्टाने उपस्थित केला सवाल
4
Gold Price : सोन्याच्या दरात पुन्हा वाढ! तपासा तुमच्या शहरातील दर
5
भारतात २० ऑटो कंपन्या, कित्येकांचे तर नावालाच अस्तित्व...; जूनमध्ये कोणी किती कार विकल्या?
6
BRS ला मोठा झटका! ६ आमदारांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; विधान परिषदेचं संख्याबळ वाढणार
7
मोठी बातमी: पंचवटी एक्स्प्रेसला कसाऱ्यात अपघात; दोन डबे झाले वेगळे
8
Sanjay Raut : 'आता दाऊदला क्लीन चिट देणं बाकी'; वायकरांवरील गुन्हे मागे, संजय राऊतांनी फडणवीसांना डिवचलं
9
पोलीस ठाण्यात महिला अधिकाऱ्याला पेट्रोल टाकून पेटवण्याचा प्रयत्न; बाईक अडवल्याचा होता राग
10
"गैरसमजातून घोटाळ्याची तक्रार"; वायकरांना क्लीन चीट मिळाल्यानंतर काँग्रेस म्हणतं, "उमेदवार झाले तेव्हाच..."
11
आम्ही १३ तारखेपर्यंत सरकारवर आशा ठेवून आहोत, नंतर...; मनोज जरांगे नक्की काय म्हणाले?
12
दर महिन्याला EMI भरावा लागत नाही असं लोन माहितीये का? इमर्जन्सीमध्ये येऊ शकतं कामी
13
"BMCने गैरसमजातून तक्रार केली होती"; शिंदेसेनेचे खासदार रवींद्र वायकरांना मुंबई पोलिसांकडून क्लीन चिट
14
अनंत-राधिकाच्या संगीत सेरेमनीत रणवीर थिरकला 'इश्क दी गली' गाण्यावर, तर सलमानचाही डान्स व्हायरल
15
शिक्षण, आरोग्याचा दर्जा वाढवण्यासाठी सांगलीचा जयंत पॅटर्न राज्यात राबवणार; अजित पवारांची विधानसभेत घोषणा
16
केंद्रातील सरकार ऑगस्टपर्यंत कोसळेल, तयारीला लागा; INDIA आघाडीतील मोठ्या नेत्याचा दावा
17
"भरपाई आणि विम्यात फरक असतो"; हुतात्मा अग्निवीरांना मदत मिळाली नसल्याचा राहुल गांधींचा पुन्हा आरोप
18
गॅरेजमधून झालेली सुरुवात, आज आहे जगातील सर्वात मोठी रिटेलर; पाहा Amazon च्या यशाची कहाणी
19
प्रेग्नेंसीच्या चर्चेवर अखेर सोनाक्षी सिन्हानं सोडलं मौन, म्हणाली - "आता हॉस्पिटलला..."
20
...आता पेपर फोडला तर होईल एक कोटींचा दंड अन् १० वर्ष कैद; विधानसभेत विधेयक सादर

एकसारख्या दिसणाऱ्या या फोटोत आहे ३ फरक, शोधाल तर ठराल जीनिअस!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 12:39 PM

Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे आपल्या डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करत असतात. आज जो फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत त्यात तुम्हाला फरक शोधायचे आहेत.

Optical Illusion: मेंदू आणि डोळे शार्प करण्यासाठी सोशल मीडियावर वेगवेगळे गेम्स आणि पझल्स शेअर केले जातात. यात ऑप्टिकल इल्यूजन फोटो लोकांना खूप आवडतात. कारण हे फोटो मनोरंजन करण्यासोबतच मेंदू आणि डोळ्यांची चांगली कसरतही करतात. एक वेगळा अनुभव देतात. म्हणून असे ऑप्टिकल इल्यूजन फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असतात. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊ आलो आहोत.

ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे आपल्या डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करत असतात. आज जो फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत त्यात तुम्हाला फरक शोधायचे आहेत. एकसारख्या दिसणाऱ्या या दोन फोटोमध्ये तीन फरक आहे. ते शोधण्याचं तुम्हाला चॅलेंज आहे आणि यासाठी तुमच्याकडे १५ सेकंदाची वेळ आहे.

ऑप्टिकल इल्यूजन फोटो शेअर करून लोक एकमेकांना चॅंलेज देत असतात. कधी यातील गोष्टी किंवा प्राणी शोधायचे असतात तर कधी तुम्हाला यात फरक शोधायचे असतात. तर काही फोटोंमध्ये वेगळे नंबर आणि वेगळे शब्द शोधायचे असतात. पण हे काम काही सोपं नसतं. हे एक मजेदार आणि मेंदुला चालना देणारं काम आहे. 

ज्यांचे डोळे तीक्ष्ण आहेत आणि जे तल्लख बुद्धीचे आहेत ते हे काम लगेच करू शकतात. या फोटोंची एक सगळ्यात चांगली खासियत म्हणजे याद्वारे मेंदुची चांगली कसरत होते. कारण यामध्ये फार हुशारीने गोष्टी लपवलेल्या असतात. आता हाच फोटो बघा ना...यात तुम्हाला दोन घरं आहेत, डोंगर आहे, लाकडं आहे, दगडं आहेत आणि काही झाडी आहेत. दोन्ही फोटो एकसारखे दिसतात. पण यात तीन फरक आहेत. 

जर तुम्हाला १५ सेकंदात यातील फरक दिसले असतील तर तुम्ही खरंच जीनिअस आहात. पण जर अजूनही दिसले नसतील तर निराशही होऊ नका. कारण ते शोधण्यात आम्ही तुमची मदत करणार आहोत. यात काय फरक आहेत ते तुम्ही खालच्या फोटोत बघू शकता.

दोन फोटोंमधील फरक सर्कल केले आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके