Optical Illusion : सोशल मीडियावर एकसारखे दिसणारे अनेक ऑप्टिकल इल्यूजन फोटो व्हायरल होत असतात आणि त्यातील फरक शोधण्याचं चॅलेंज दिलं जातं. तसं तर हे काम फार मनोरंजक असतं, पण वाटतं तेवढं सोपं नसतं. त्यासाठी तीक्ष्ण डोळे आणि तल्लख बुद्धी असायला हवी. हे पजल सॉल्व करणं आता केवळ लहान मुलांचा खेळ राहिलेला नाही तर मोठेही आनंदाने खेळतात. उन्हाळ्याच्या सुट्टीत तर हे काम आणखीनच मजेदार होतं. असाच एक फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेल्या ऑप्टिकल इल्यूजनच्या दोन फोटोमध्ये 7 फरक शोधायचे आहेत. या फोटोत एक व्यक्ती बेडवर बसून पेपर वाचत आहे. या दोन फोटोंमध्ये सात फरक शोधण्यासाठी एकूण 20 सेकंदाचा वेळ आहे.
या फोटोत एक व्यक्ती बेडवर बसून पेपर वाचत आहे. त्याचे एकसारखे दिसणारे दोन फोटो देण्यात आले आहेत. पहिल्या नजरेत तसे तर दोन्ही फोटो एकसारखे दिसतात. पण खरं तर हे आहे की, यात 7 फरक आहेत. जे शोधून तुम्हाला तुम्ही जीनिअस आहात हे दाखवायचं आहे. ज्यासाठी तुमच्याकडे 20 सेकंदाचा वेळ आहे. पण हे काम तेवढंही सोपं नाही. यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागणार आहे.
ही आयक्यू टेस्ट तुमची हुशारी चेक करण्याची एक मजेदार पद्धत आहे. सोबतच याने तुमची ऑब्जर्वेशन स्किलटी टेस्टही होईल. दोन्ही फोटोंमधील एकही फरक तुम्ही शोधू शकले नसाल तर आम्ही तुमची मदत करतो. जसे की, बेडच्या बाजूला साइड टेबल, भिंतीवरील फोटोफ्रेम, ब्लॅंकेटवर ठेवलेलं पुस्तक, पेपरवरील लाइन्स, साइड टेबलवर ठेवलेला चहा, व्यक्तीचा चेहरा. या सगळ्यात फरक आहे. फक्त बारकाईने बघण्याची गरज आहे. जर अजूनही फरक दिसले नसतील तर खालच्या फोटोत बघू शकता.