शहरं
Join us  
Trending Stories
1
रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक, मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात ICU मध्ये दाखल; सूत्रांची माहिती
2
पराभव जिव्हारी, निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर काँग्रेस नेते म्हणाले- 'EVM शी छेडछाड...'
3
महाराष्ट्र जिंकणं काँग्रेससाठी सोपं नाही, हरयाणाच्या निकालामधून शिकावे लागतील हे धडे
4
लेबनॉनची अवस्था गाझासारखी करू; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा थेट इशारा
5
‘वंचित’चा सातारा जिल्ह्यातील पहिला उमेदवार जाहीर; माणमध्ये इम्तियाज नदाफ 
6
Smriti Mandhana ची शानदार फिफ्टी; ५०० धावांचा पल्लाही गाठला, पण...
7
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
8
Shafali Verma चा मोठा पराक्रम; श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात गाठला मैलाचा पल्ला
9
अजब गजब फिल्डिंग! Live मॅचमध्ये लाबूशेनने 'असा' उभा केला फिल्डर, अंपायरही चक्रावला (Video)
10
सूरतमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, गुंडांना पाहून मित्र पळाला
11
अमेरिकेसारखी सिस्टम बिहारमध्ये प्रशांत किशोर राबवणार; असं पहिल्यांदाच निवडणुकीत होणार! 
12
‘सुंदर तरुणींनी इथेच थांबा, बाकीच्यांनी…’’, HODवर विद्यार्थिनींनी केला गंभीर आरोप 
13
राहुल गांधींच्या पत्त्यावर ऑनलाइन जलेबी ...; काँग्रेसच्या जखमेवर भाजपनं चोळलं मीठ!
14
BREAKING: घाटकोपरच्या नारायण नगरमध्ये भीषण आग, नागरिकांची धावपळ; दाट लोकवस्तीमुळे परिसरात घबराट
15
"पवार साहेब म्हणाले, सगळीकडे आयात उमेदवार नाही", तिकीट वाटपाबद्दल रोहित पवारांचं विधान
16
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...
17
शरद पवारांची चालाख खेळी: हजारो इच्छुकांच्या मुलाखती, पण बारामतीतील पत्ता राखून ठेवला!
18
अपक्ष उमेदवार सावित्री जिंदाल यांचा भाजप सरकारला पाठिंबा; मंत्रीपदाबाबत नवीन जिंदाल म्हणाले...
19
सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये नेत्याने फाईलने लपवला चेहरा; अजित पवारांनी रोखठोक शब्दांत दिली प्रतिक्रिया 
20
"काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीतील इतर पक्षांसाठी ओझं झालाय"; ज्योतिरादित्य शिंदेंचा खोचक टोला

एकसारखे दिसत असले तरी एकसारखे नाहीत हे फोटो, १० सेकंदात शोधा ३ फरक!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2024 1:29 PM

Optical illusion : एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला ३ फरक शोधायचे आहेत. ज्यासाठी तुमच्याकडे १० सेकंदाची वेळ आहे.

Optical illusion : सोशल मीडियावर रोज हजारो फोटो व्हायरल होत असतात ज्यात ऑप्टिकल इल्यूजन म्हणजे डोळ्यांसमोर भ्रम निर्माण करणाऱ्या फोटोंचा समावेश होतो. हे फोटो शेअर करून त्यातील रहस्य उलगडण्याचं चॅलेंज लोक एकमेकांना देत असतात. कारण यातील गोष्टी शोधणं अवघड असतं. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. ज्यात तुम्हाला कधी काही वस्तू किंवा प्राणी शोधायचे असतात. तर कधी यात तुम्हाला वेगळे नंबर किंवा वेगळी अक्षरं शोधायचे असतात. तर कधी एकसारख्या दिसणाऱ्या दोन फोटोत फरक शोधायचे असतात. असाच एक फोटो आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ज्यात तुम्हाला ३ फरक शोधायचे आहेत. ज्यासाठी तुमच्याकडे १० सेकंदाची वेळ आहे.

ऑप्टिकल इल्यूजन फोटोंची खासियत म्हणजे या फोटोंच्या माध्यमातून मनोरंजनासोबतच तुमचा मेंदू आणि डोळ्यांची कसरतही होते. यात गोष्टी अशा लपवलेल्या असतात किंवा फोटोंचं डिझाइन असं केलं असतं की, यातील गोष्टी लगेच दिसून येत नाहीत. एकसारख्या दिसणाऱ्या दोन फोटोंमध्ये फरक शोधणं तर अधिक अवघड असतं. असाच हा फोटो आहे. मात्र, तुमच्याकडे तीक्ष्ण डोळे असतील तर तुम्ही लगेच यातील फरक शोधू शकाल.

जर तुम्हाला १० सेकंदात एकसारख्या दिसणाऱ्या दोन फोटोतील ३ फरक दिसले असतील तर तमचं अभिनंदन. पण अजूनही जर यातले फरक दिसले नसतील तर निराशही होऊ नका. कारण ते शोधण्यात आम्ही तुमची मदत करणार आहोत. खालच्या फोटोत तुम्ही ते फरक बघू शकता.

वरच्या फोटोत फरक सर्कल केले आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके