शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या माजी खासदाराच्या पुतण्याची मुंबईत आत्महत्या; सहाव्या मजल्यावरून मारली उडी
2
"मला फाशी दिली तरी चालेल पण..."; महायुतीविरोधात विधान, माजी आमदाराची भाजपाने केली हकालपट्टी
3
महायुती, महाविकास आघाडीची कोणत्या मतदारसंघामध्ये 'अग्निपरीक्षा'!; आकडे काय सांगतात? 
4
Womens T20 World Cup :२ वर्ल्ड चॅम्पियन संघासह पाटी कोरी असणाऱ्या २ संघांनी गाठली सेमी
5
मुंबईहून निघालेल्या कारमधील पाच कोटी लुटले, सातारा जिल्ह्यातील घटना
6
प्रियंका गांधी लढवणार निवडणूक; काँग्रेसने केली उमेदवारीची घोषणा
7
भाजपचा नेता-कार्यकर्ता महायुतीविरोधात बोलला तर कठोर कारवाई; प्रदेशाध्यक्षांचा थेट इशारा
8
Womens T20 World Cup : इंग्लंडला पराभवाचा धक्का; वेस्ट इंडीज उपांत्य फेरीत
9
निवडणुकीत महायुती अन् मविआला बंडखोरीची धास्ती; १९९५ ची पुनरावृत्ती होण्याची भीती
10
"मनोज जरांगे जिथे जिथे सभेला..."; लक्ष्मण हाकेंनी थोपटले दंड; विधानसभेचा प्लॅन काय?
11
जनताच न्याय करणार, मशाल धगधगणार; निवडणूक जाहीर होताच आदित्य ठाकरेंनी फुंकलं रणशिंग!
12
अंबानी कुटुंबाकडून रतन टाटांचे स्मरण; रिलायन्सच्या वार्षिक कार्यक्रमात टाटांना वाहिली श्रद्धांजली
13
भारताच्या ५ विमानांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या, अयोध्येसह या ठिकाणी आपातकालीन लँडिंग, सुरक्षा यंत्रणा सतर्क  
14
'एक्झिट पोलमुळे मतदारांमध्ये गोंधळ अन् चुकीच्या अपेक्षा' निवडणूक आयुक्तांचा माध्यमांना सल्ला
15
'ही' आहे जगातील सर्वात श्रीमंत महिला संगीतकार; तिची एकूण संपत्ती किती? वाचून व्हाल थक्क
16
निवडणुकीत 'पिपाणी' वाजणार, पण...; शरद पवार गटाच्या आक्षेपावर निवडणूक आयोगाची भूमिका
17
IND vs NZ : कसा आहे दोन्ही संघातील रेकॉर्ड? टीम इंडियाला नडण्याची ताकद किवींमध्ये कधीच नाही दिसली!
18
पाकिस्तानच्या कामरान गुलामचे अश्विनने केलं कौतुक, म्हणाला- "तो वादळात आला अन्..."
19
…म्हणून अयोध्येतील मिल्कीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीची झाली नाही घोषणा, समोर आलं असं कारण
20
Video: विराट कोहलीचा भन्नाट झेल! न्यूझीलंड विरूद्धच्या मालिकेआधी नेट प्रक्टिसमध्ये केली कमाल

या फोटोत सगळ्यात आधी तुम्हाला काय दिसलं? उत्तर करेल पर्सनॅलिटीचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2022 9:41 AM

Optical Illusion : कधी कधी हे सोपे वाटतात, तर काही लोकांसाठी हे टेंशन वाढवणारे असतात. काही ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे तुमच्या व्यक्तीत्वाबाबतही खुलासा करतात. 

Personality Test Image: सोशल मीडियावर व्हायरल झालेले ऑप्टिकल इल्यूजन फोटो नेहमीच लोकांना हैराण करतात. हे फोटो बघून लोकांमध्ये कन्फ्यूजन होतं. असे कितीतरी ऑप्टिकल इल्यूजन फोटो नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. या फोटोतील रहस्य शोधणं मोठं चॅलेंज असतं. पण कधी कधी हे सोपे वाटतात, तर काही लोकांसाठी हे टेंशन वाढवणारे असतात. काही ऑप्टिकल इल्यूजन फोटो हे तुमच्या व्यक्तीत्वाबाबतही खुलासा करतात. 

एक इल्यूजन असलेला फोटो जो आपल्या मेंदूला आणि डोळ्यांना आव्हान देतोय. हा फोटो व्हायरल झालाय. इतकंच नाही तर यावरून आपली पर्सनॅलिटी टेस्टही होते. हा ब्लॅक अॅन्ड व्हाइट फोटो टिकटॉक यूजर चार्ल्स मॅरियटने व्हिडीओच्या रूपात शेअर केला होता. या फोटोकडे पाहिल्यावर तुम्हाला सगळ्यात आधी यात काय दिसतं? याच्या आधारावर तुमचं व्यक्तित्व कसं आहे? तो हेही म्हणाला की, तुम्ही जाणून घेऊ शकता की, तुम्ही कशा व्यक्तित्वासोबत पुढे जात आहात.

बऱ्याच लोकांना या फोटोकडे पहिल्यांदा पाहिल्यावर कवटी दिसत आहे. जर तुम्ही बारकाईने बघाल तर तुम्हाला दोन महिला पत्ते खेळताना दिसतील, यातील कोणत्या गोष्टीवर तुमचं आधी लक्ष गेलं. जर तुम्हाला सगळ्यात आधी कवटी दिसली असेल तर तुमच्याकडे कोणत्या प्रकारचा व्यक्तित्व गुण आहे? जर महिलांना पत्ते खेळताना पाहिलं असेल तर तुमचं व्यक्तित्व कसं आहे?

जर कवटी दिसत असेल तर...

जर व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये तुम्हाला सगळ्यात आधी एक कवटी दिसली असेल तर या अर्थ होतो की, तुम्हाला विश्वासपात्र आणि इमानदार आहात. सोबतच तुमचे जवळचे लोक तुमच्या विश्वास ठेवू शकतात. तेच या अर्थ असाही आहे की, कधी कधी तुम्ही त्यांना काही असं काही सांगाल जे त्यांना ऐकायचं नाही.

जर महिला पत्ते खेळताना दिसल्या तर...

जर तुम्हाला या ब्लॅक अॅन्ड व्हाइट फोटोमध्ये आधी दोन महिला पत्ते खेळताना दिसल्या असतील तर याचा अर्थ होतो की, तुम्ही आनंदी आणि आशावादी व्यक्ती आहात. याचा अर्थ असाही आहे की, तुम्ही फार प्रतिस्पर्धी आहात आणि तुम्हाला जिंकायचं असतं.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके