LET And JET: काही ऑप्टिकल इल्यूजन फोटोमध्ये दोन वेगवेगळे शब्द एकसारखे दाखवलेले असतात. हे बघून लोक कन्फ्यूज होतात. असाचा ऑप्टिकल इल्यूजन फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यात एक वेगळा शब्द आहे तो तुम्हाला शोधायचा आहे. त्यासाठी तुमच्याकडे 5 सेकंदाचा वेळ आहे. जर या वेळेत तुम्ही तो शब्द शोधला तर तुमचे डोळे खरंच तीक्ष्ण आहेत.
तसा तर LET आणि JET मध्ये केवळ एका अक्षराचा फरक आहे. पण दोन्हींच्या अर्थात खूप अंतर आहे. या दोन शब्दांना घेऊन एक ऑप्टिकल इल्यूजन तयार करण्यात आलं आहे. यात तुम्ही बघू शकता की, यात सगळ्यात लाइनमध्ये LET लिहिलं आहे. पण त्यात एक शब्द वेगळा आहे. तो म्हणजे JET.
या फोटोत एका शब्दात L च्या जागी J करण्यात आलं आहे. जर तुम्ही पहिल्यांदा हा फोटो बघाल तर यात तुम्हाला काही फरक दिसणार नाही. पण बारकाईने बघाल तर तुम्हाला JET शब्द दिसेल.
जर तुम्हाला बराच वेळ देऊनही यातील JET शब्द सापडला नसेल तर चिंता करू नका. आम्ही तुम्हाला याचं उत्तर सांगतो. तुम्ही लक्ष देऊन बघाल तर उभ्या सगळ्यात शेवटच्या लाइनमध्ये खालून चौथा शब्द JET लिहिला आहे. या शब्दात L च्या जागी J लिहिलं आहे.