शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
3
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
4
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
5
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
6
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
7
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
8
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
9
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
10
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
11
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
12
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
13
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
14
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
15
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
16
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
17
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
20
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान

VIDEO: प्लेनमध्ये ट्रेनचा अनुभव; 'या' प्रवाशांनी विमानाची पार लोकल केली राव!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 7:55 PM

तुम्ही विमानात लोकल ट्रेन प्रमाणे कल्ला झाल्याचं ऐकलंय का?विमानात प्रवास करणारे प्रवासी हे सोफिस्टिकेटेड समजले जातात. त्यामुळे ना विमानात कुठला आवाज असतो, ना कुणी मोठ्या आवाजात एकमेकांशी बोलतं. पण, भारतीयांना याबाबतीत तोड नाही. असाच एक व्हिडीओस सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये भारतीय प्रवासी चक्क विमानात गाणी गात आहेत.

मुंबई लोकल काही अटींनिशी सामान्यांसाठी सुरु झाल्या आहेत. लोकलमध्ये प्रवास करताना प्रवाशांना जर सर्वात जास्त कुठल्या गोष्टीची आठवण येत असेल तर ती म्हणजे लोकलची गर्दी, गजबजाट, जागे वरुन होणारी भांडण आणि प्रवासी गात असलेली गाणी. काही वेळा लोकलच्या डब्यांमध्ये भजनाचेही सुर ऐकायला मिळतात. पण तुम्ही विमानात लोकल ट्रेन प्रमाणे कल्ला झाल्याचं ऐकलंय का?

विमानात प्रवास करणारे प्रवासी हे सोफिस्टिकेटेड समजले जातात. सुटाबुटातील हे प्रवास आपला आब राखुनच प्रवास करत असतात. त्यामुळे ना विमानात कुठला आवाज असतो, ना कुणी मोठ्या आवाजात एकमेकांशी बोलतं. पण, भारतीयांना याबाबतीत तोड नाही. असाच एक व्हिडीओस सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये भारतीय प्रवासी चक्क विमानात गाणी गात आहेत.

मुंबई लोकलसारखाच काहीसा प्रसंग विमानात घडला, इथं एका महिलेने फ्लाईटमध्ये गाणं म्हणत प्रवाशांचं मनोरंजन केलं. बॉलीवूडचं जुनं गाणं ‘सज रही गली तेरी अम्मा’ हे गाणं तिनं गायलं. दिग्गज अभिनेते मेहमूद यांच्या 'कुंवारा बाप' या चित्रपटातील हे गाणं आहे. महिलेने गाणे सुरू करताच जवळ उभे असलेले लोक टाळ्या वाजवू लागले. व्हिडीओ पाहून असे वाटेल की जणू ते फ्लाइट नसून लोकल ट्रेन आहे.

काही सेकंदांचा हा व्हिडिओ पाहून लोक अनेक कमेंट्स करत आहेत. सोशल मीडियावर लोकांना हा व्हिडिओ खूप आवडत आहे. मोहम्मद मगदी नावाच्या अकाऊंटद्वारे हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड होताच लोकांना तो खूप आवडला. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, ‘पंजाबला जाणाऱ्या फ्लाइट्स नेहमी अशा असतात’.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाairplaneविमानbollywoodबॉलिवूडlocalलोकल