शहरं
Join us  
Trending Stories
1
"अशी पद्धत असते का?"; जयंत पाटलांचा फडणवीस-पवारांना सवाल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला? फहाद अहमद यांनी केला खुलासा; म्हणाले,...
3
"राजसाहेब, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका"; सदा सरवणकरांचं मोठं विधान
4
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं, केली मोठी भविष्यवाणी!
5
चर्चा तर होणारच! भाजपाचा मुख्यमंत्री होईल असं राज ठाकरे म्हणाले अन् देवेंद्र फडणवीसांसोबतचे फोटो समोर आले!
6
नवाब मलिक यांच्या उमेदवारीबाबत ट्विस्ट: अजित पवारांच्या नव्या वक्तव्याने चर्चांना उधाण
7
कुडाळात महायुती, उद्धवसेनेचे कार्यकर्ते भिडले, तणावाचे वातावरण; पोलिस बंदोबस्त वाढविला
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'फडणवीसांनीच आरोप केले, त्यांनीच फाईल दाखविली'; सुप्रिया सुळे म्हणाल्या, आर. आर. पाटलांच्या कुटुंबाची माफी मागितली...
9
चीनच्या सैन्याची माघार, आता दिवाळीत तोंड गोड करणार; लष्कराने सीमेवरती स्थिती सांगितली
10
KL राहुलनं नाकारली LSG नं दिलेली ऑफर? हे कारण देत सोडलीये संघाची साथ
11
निवडणुकीपूर्वीच राज ठाकरेंना धक्का; मनसे उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद, कारण...
12
दौरे ठरले! मल्लिकार्जून खर्गे अन् राहुल गांधी महाराष्ट्रात येणार; नागपूर, मुंबईत सभा होणार
13
भाजपचा विरोध, पण दादांनी..."; नवाब मलिकांनी सांगितलं काय घडलं राजकारण
14
भुजबळांच्या 'त्या' विधानावर राज ठाकरेंचा खोचक सल्ला, म्हणाले- "त्यांनी एक पक्ष काढावा आमचा...!"
15
'मैंने प्यार किया'ची सुमन वयाची पन्नाशी उलटली तरी आताही दिसते तितकीच ग्लॅमरस, पाहा फोटो
16
"महाराष्ट्राच्या प्रगतीचा भाजपा आणि महायुतीचा दावा फसवा आणि खोटा’’, नाना पटोले यांची टीका  
17
भाजपाचा प्रचारसभांचा धडाका! PM मोदी ८, अमित शाह २० सभा घेणार; योगी आदित्यनाथांच्या किती?
18
“मनसे सत्तेत येईल, आमच्या पाठिंब्यावर भाजपाचा मुख्यमंत्री होईल”; राज ठाकरेंचे स्पष्ट संकेत
19
रितेश देशमुखचा अमित व धीरज यांना पाठिंबा, विधानसभा निवडणुकीसाठी दिल्या खास शुभेच्छा!
20
मागच्या ५ वर्षांत महाराष्ट्रातील राजकारणात झालेल्या चिखलाला जबाबदार कोण? राज ठाकरेंनी दोन शब्दात दिलं उत्तर

Video - अरेरे! लग्नात बूट चोरताच नवरदेव ढसाढसा रडला, लहान मुलासारखा जमिनीवर लोळला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2022 12:45 PM

मेव्हणीने बूट चोरताच नवरदेव बिरथतो आणि थेट वेड्यासारखा रडायला लागतो.

लग्न म्हटलं की भन्नाट किस्से हे आलेच. लग्नातील गमती जमती या सतत समोर येत असतात. काही कारणांवरून रुसवे फुगवे किंवा मग धमाल मजा मस्ती ही होतच असते. लग्नाचे हटके व्हिडीओ हे सातत्याने व्हायरल होत असतात असाच एक व्हिडीओ आता समोर आला आहे. लग्नसमारंभात अनेक प्रकारचे विधी असतात आणि या दरम्यान खूप मजा देखील केली जाते. लग्नात नवरदेवाचे बूट चोरणे ही अत्यंत लोकप्रिय गोष्ट आहे. यामध्ये नवरीकडची मंडळी नानाविध शक्कल लढवतात. 

सोशल मीडियावर असाच एक धमाल व्हिडीओ आता तुफान व्हायरल होत आहे जो पाहिल्यावर तुम्ही देखील पोट धरून हसाल. मेव्हणीने बूट चोरताच नवरदेव बिरथतो आणि थेट वेड्यासारखा रडायला लागतो. लग्नात बूट चोरल्याच समजताच नवरदेव ढसाढसा रडला, लहान मुलासारखा जमिनीवर लोळायला लागला. हा अजब व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू आवरता येणार नाही. नवरदेवाची ही विचित्र अवस्था पाहून तरूणी त्याचे चोरलेले बूट परत करते. 

एक तरुणी नवरदेवाचे बूट चोरते, पण त्यानंतर नवरदेवाने केलेला गोंधळ पाहून लग्नाला आलेल्या वऱ्हाडी मंडळींना धक्काच बसतो. या व्हिडिओमध्ये नवरदेव वधूसोबत एका खोलीत बसलेला दिसत आहे. तेवढ्यात एक तरुणी खोलीमध्ये हळूच येते, आणि नवरदेवाच्या शेजारी असणारे बूट घेऊन पळून जाते.त्यानंतर नवरदेव जोरजोरात रडायला लागतो. एवढचं नाही, तर नवरदेव लहान मुलासारखा जमिनीवर लोळायलादेखील लागतो. बटरफ्लाय माही नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :marriageलग्नSocial Viralसोशल व्हायरल