शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : "बंगालमध्ये पुरामुळे विध्वंस, अनेक जिल्हे बुडाले"; ममता बॅनर्जींनी मोदींना लिहिलं पत्र, मागितली मदत
2
सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक, सगळे व्हिडीओ गायब, काय दिसतंय?
3
FSSAI चौकशी करणार, दोषींवर कारवाई होणार; तिरुपती लाडू वादावर आरोग्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
4
शाळा-कॉलेजात टॉपर, १३ गोल्ड मेडल; सरकारी अधिकारी होण्यासाठी नाकारली परदेशातील नोकरी
5
'...तर आज काश्मीर पाकिस्तानचा भाग असता', मेहबुबा मुफ्ती यांच्या वक्तव्याने नवा वाद
6
एकीकडे सुरक्षेची चिंता, तर दुसरीकडे दुबईत शॉपिंग करताना दिसला सलमान खान; Video व्हायरल
7
'कुछ कुछ होता है' मधील शाहरुखची लेक 'अंजली' आता दिसते अशी, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
8
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
9
Haryana Election : "आम्हाला संधी मिळाली तर अधिकारी...", काँग्रेस उमेदवार विनेश फोगाटचा मोठा दावा
10
PAN कार्डासाठी ऑनलाइन अर्ज कसा कराल? अवघ्या काही दिवसांत घरपोच मिळेल
11
दिल्लीतील सहा मंदिरांवर वक्फ बोर्डाने ठोकला दावा, अल्पसंख्याक आयोगाच्या अहवालातून समोर आली माहिती  
12
कसे तयार केले जातात तिरुपतीचे लाडू? 300 वर्षांत 6 वेळा बदलली रेसिपी, वर्षाला होते 500 कोटींची कमाई!
13
पितृपक्ष: तुळस ठरेल भाग्यकारक, ‘हे’ उपाय करा; शुभ-लाभ मिळवा, पितरांसह होईल लक्ष्मी कृपा!
14
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
15
पितृपक्षात संकष्टी चतुर्थी: ‘असे’ करा व्रत, गणपती होईल प्रसन्न; पाहा, चंद्रोदय वेळ, मान्यता
16
कोण आहेत न्यायाधीश श्रीशानंद? ज्यांनी मुस्लीम परिसराचा उल्लेख केला पाकिस्तान
17
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
18
अब तक ४००! फिरकीच्या बालेकिल्ल्यात बुमराहचा कल्ला; ३ विकेट्स घेताच गाठला मैलाचा पल्ला
19
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
20
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!

बाबो! तरूणाचा फणा काढलेल्या सापाला किस करतानाचा व्हिडीओ व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2021 12:59 PM

Snake Viral Video : काही लोकांना प्राण्यांसोबत खेळणं, मस्ती करण आवडतं. काही लोक प्राण्यांबाबत इतकेच क्रेझी असतात की, ते त्यांना नेहमी आपल्या सोबत ठेवतात.

या जगात असे अनेक लोक असतात ज्यांना खतरनाक कामे करण्यात मजा येते. अनेकदा डेरिंगच्या नादात लोक आपला जीव धोक्यात टाकतात. काही लोकांना यात यश मिळतं तर काही लोकांसोबत हे करत असताना दुर्घटना होते. पण आता जो एक व्हिडीओ व्हायरल (Social Viral Video) झाला आहे तो बघून कुणीही हेच म्हणेल 'काय डेरिंग आहे'. काही लोक हा व्हिडीओ पाहून हैराण झाले आहेत तर काही लोक मजा घेत आहेत. 

काही लोकांना प्राण्यांसोबत खेळणं, मस्ती करण आवडतं. काही लोक प्राण्यांबाबत इतकेच क्रेझी असतात की, ते त्यांना नेहमी आपल्या सोबत ठेवतात. सापाचं नाव काढताच भल्याभल्यांना घाम फुटतो. अशात फणा काढलेल्या सापाला किस करणं म्हणजे दूरच. पण असा कारनामा एका तरूणाने केलाय. त्याचा एक खतरनाक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

या तरूणाने सापाला असं काही किस केलं की, बघून भीती वाटते. पण काही लोकांना हे भारी डेरींग वाटतंय. आश्चर्याची बाब  म्हणजे फणा काढलेल्या सापाने किस करत असताना जराही हालचाल केली नाही. पण हा प्रकार पाहून अनेकांना भीती नक्कीच वाटली. हा व्हिडीओ 'goga_ni_daya' या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिलाय. तर ३३ हजारांपेक्षा जास्त लोकांनी व्हिडीओला लाइक केलंय.  

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटकेsnakeसाप