शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
2
वसंतराव देशमुखांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आठ तास आंदोलन; जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल
3
अमित ठाकरेंना भाजपकडून समर्थन; सदा सरवणकर कार्यकर्त्यांना म्हणाले, "वाटेल त्या परिस्थितीत..."
4
काँग्रेसचा उमेदवार जाहीर होताच कोल्हापुरात राडा, कार्यालयावर दगडफेक, भिंतीवर लिहिलं चव्हाण पॅटर्न
5
लाेकशाही, न्यायासाठी लढणे हाच माझ्या जीवनाचा पाया : प्रियांका गांधी
6
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
7
तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 
8
Maharashtra Assembly Election 2024 : कोल्हापूर उत्तर मधून महायुतीतर्फे राजेश क्षीरसागर निश्चित
9
इस्राइलने मोडले इराणच्या बॅलेस्टिक मिसाईल प्रोग्रॅमचे कंबरडे, अचूक हल्ल्यात प्लँट नष्ट
10
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
11
Vidya Balan: 'भूल भुलैय्या 2' साठी विद्या बालनने का दिला होता नकार? स्वत:च केला खुलासा
12
आम्ही काँग्रेसला सोडले नाही; त्यांनीच आम्हाला सोडले! अशोकराव पाटील-निलंगेकर बंडाच्या तयारीत?
13
आजचे राशीभविष्य : एखाद्याशी मतभिन्नता होण्यास आपला अहंभाव कारणीभूत ठरेल, अचानक धनखर्च होईल
14
भाजपचे ८८ आमदार रिंगणात, दुसऱ्या यादीमध्येही नेत्यांच्या नातेवाईकांचा समावेश, ९ आमदारांना तिकीट
15
थोरात समर्थकांचा ८ तास ठिय्या; वसंत देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा, महिला आयोगाकडून दखल
16
माहीममध्ये अमित ठाकरेंना महायुतीकडून पाठिंबा? भाजप मदतीसाठी धावला; मुख्यमंत्री शिंदेंच्या निर्णयाकडे लक्ष
17
नितेश राणेंविरुद्ध पारकर, राठोडांसमोर जयस्वाल; उद्धवसेनेच्या यादीत अनिल गोटेंसह १८ जण
18
"मी 'त्या' मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती, तरीही...", सचिन सावंतांची पक्षश्रेष्ठींकडे विनंती! 
19
महासत्ताधीश कोण? कमला हॅरिस आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होणार चुरस
20
‘मोठा भाऊ’ होण्यासाठी शिंदेसेना-भाजपत शह-काटशह; ठाणे जिल्ह्यातील १८ जागांवर रस्सीखेच

मायेची फुंकर! मुलगा फुटबॉल खेळू शकत नव्हता, आईने दिली साथ अन्...; डोळे पाणावणारा Video

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2023 6:41 PM

आई आपल्या मुलांची काळजी घेते. असाच एक हृदयस्पर्शी व्हि़डीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आईची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही. आईला देवाचा दर्जा मिळाला आहे. आई आपल्या मुलांची काळजी घेते. असाच एक हृदयस्पर्शी व्हि़डीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगा वॉकरच्या साहाय्याने उभा असल्याचं दिसत आहे. तो इतर मुलांप्रमाणे खेळू शकत नाही. अशा परिस्थितीत आई मुलाला आधार देते आणि त्याला फुटबॉल खेळू देते. हा व्हिडीओ खूपच भावूक आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक थक्क झाले आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक सोशल मीडियावर कमेंट करत आहेत. व्हायरल व्हिडीओमध्ये एक आई आपल्या मुलाला जमिनीवर फुटबॉल खेळायला कशी मदत करते हे दिसत आहे. व्हिडिओमध्ये इतर मुलेही फुटबॉल खेळताना दिसत आहेत. 

ट्विटरवर व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 10 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. त्याचबरोबर या व्हिडिओवर अनेकांच्या कमेंट्स पाहायला मिळत आहेत. एका युजरने कमेंट करताना लिहिले आहे - हा खूप सुंदर व्हिडीओ आहे. दुसर्‍या युजरने लिहिले आहे - आईसारखे कोणी नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरल