शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: राष्ट्रवादीची पहिली उमेदवार यादी जाहीर; अजित पवार बारामतीतूनच लढणार, ३८ नावांची घोषणा!
2
उमेदवारी यादी आली, CM शिंदेंची मोठी खेळी! खास माणूस जरांगेंना भेटला? पाठिंब्यासाठी हालचाली?
3
"आपलं काम केलं नाही तर आपणही त्यांचं काम करायचं नाही’’, शिंदेंच्या उमेदवाराचा भाजपाला इशारा
4
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील आरोपींनी जंगलात केला गोळीबाराचा सराव, कारण...
5
लॉरेन्स बिश्नोईच्या टार्गेटवर राहुल गांधी आणि ओवैसी, जीवे मारण्याची धमकी; गुन्हा दाखल
6
Adani News : अदानींच्या 'या' कंपनीच्या शेअरमध्ये घसरण; SEBI नं दिली कारणे दाखवा नोटीस, तुमच्याकडे आहे का?
7
Kalashtami: दर महिन्यात कालाष्टमीला काळभैरवाची पूजा करा, वास्तू दोष दूर सारा!
8
Diwali Astro 2024: दिवाळीत 'या' राशींना आहे राजयोगाची संधी; सोनेखरेदी करताना वाचा नियम!
9
मोठी बातमी! शंकरराव गडाखांच्या साखर कारखान्याला आयकरची नोटीस; विरोधकांत खळबळ
10
महायुतीकडून परतफेडीचा प्रश्न ते विकासाचा मुद्दा; उमेदवारी जाहीर होताच अमित ठाकरेंची रोखठोक उत्तरं
11
किती तो लाड! सोशल मीडियावरील 'त्या' मंडळींना टोला हाणत गंभीर झाला KL राहुलची 'ढाल'
12
Video: प्राजक्ता माळीने 'फुलवंती'च्या कलाकारांना दिलं 'पखवाज-घुंगरु' चॅलेंज, बघा कोण जिंकलं?
13
पीएम मोदी, पुतिन आणि शी जिनपिंग यांचा हसतानाचा फटो होतोय व्हायरल, अमेरिकेचं टेन्शन वाढणार?
14
लोकसभेला नाराज झालेल्या किरण सामंतांना शिंदेसेनेची उमेदवारी; निलेश राणे कोणती भूमिका घेणार?
15
"सेंच्युरी मारण्यासाठी तेवढ्या जागा तरी लढवा’’, शिंदे गटाचा संजय राऊतांना खोचक टोला   
16
छोटा राजनची जन्मठेप रद्द; जया शेट्टी हत्या प्रकरणात हायकोर्टाकडून जामीन मंजूर
17
“उद्धव ठाकरे केवळ २ वेळा आले, भेटीसाठी १० मिनिटे वेळ दिला नाही”; महंतांचा ठाकरे गटाला रामराम
18
आधी 'लाडकी बहीण'विरोधात मुंबई हायकोर्टात दाखल केली होती याचिका,आता मागितली सुरक्षा; नेमकं प्रकरण काय?
19
माढ्यात तुतारीचा उमेदवार ठरला?; पवार-मोहितेंमध्ये एकमत; महायुतीकडून नवीन नावाची चर्चा!
20
जागावाटप झालं, पण मविआचं नेतृत्व कोण करणार? संजय राऊत म्हणाले, "…या दिवशी नाव जाहीर करणार’’ 

Sonu Sood आणि Khaby Lame मध्ये ऑन कॅमेरा 'तूतू-मैंमैं', पाहा मजेशीर Video...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 4:30 PM

Sonu Sood Khaby Lame: अभिनेता सोनू सूद आणि सोशल मीडिया स्टार खाबी लेमचा एक व्हिडिओ सध्या खूप व्हायरल होतोय.

Khaby Lame Viral Video: बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) ने सोशल मीडिया स्टार आणि इंफ्लुएंसर खाबी लेम (Khaby Lame) सोबत एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ज्यूस पिण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्ट्रॉसाठी दोघांमध्ये 'तूतू-मैंमैं' झालेली पाहायला मिळत आहे. 

सोनू सूदचा व्हिडिओ व्हायरल...व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सोनू सूद आणि खाबी लेम सोफ्यावर बसले आहेत आणि समोर बर्फाने भरलेले दोन ग्लास आहेत. यावेळी सोनी आपल्या हाताने खाबेच्या ग्लासमध्ये ज्यूस भरतो. सर्व ज्यूस खाबीच्या ग्लासमध्ये जातो आणि सोनूसाठी अतिशय थोडा ज्यूस उरतो. यावेळी खाबी सोनूच्या ग्लासकडे हात पुढे करतो, सोनूला वाटते की, खाबी ग्लास बदली करतोय. 

सोनू खाबीला ग्लास घेऊ देत नाही, काही सेकंदानंतर खाबी अचाक त्याच्या ग्लासमधली स्ट्रॉ काढून घेतो. अखेर सोनूला समजते की, ही तुतू-मैंमैं ग्लाससाठी नाही, तर स्ट्रॉसाठी सुरू होती. हा व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. हा व्हिडिओ आतापर्यंत 46 लाख वेळा पाहिला गेला आहे. यावर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट्स केल्या आहेत.

 

टॅग्स :Sonu Soodसोनू सूदSocial Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरल