शहरं
Join us  
Trending Stories
1
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
2
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
3
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
5
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
6
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
7
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
8
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
9
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
10
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
11
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
12
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
13
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
14
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
15
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
16
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
17
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
18
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
19
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं

कडक सॅल्यूट! मुसळधार पावसात उभं राहत कर्तव्य करणाऱ्या पोलिसाचा फोटो व्हायरल; नेटिझन्सनी केलं कौतुक

By manali.bagul | Published: November 19, 2020 6:04 PM

Viral Video of Tamilnadu constable : ट्रॅफिक पोलिस कर्मचारी भर पावसात उभं राहून वाहतूकीवर नियंत्रण मिळवताना दिसून येत आहेत.

नेहमी गजबजलेल्या रस्त्यावर ट्रॅफिक होऊ नये म्हणून  पोलिस कर्मचारी काळजी घेत असतात. अशा स्थितीत जर मुसळधार पाऊस पडत असेल तर जबाबदारी जास्त वाढते. कारण पाऊस वेगाने पडत असल्यामुळे अनेक रस्ते फुटपाथ पाण्याने तुडूंब भरलेले असतात. अडकलेल्या गाड्यांना वाट दाखवणं कठीण असतं. अशावेळी ट्रॅफिक पोलिस महत्वाची भूमिका पार पाडतात.

सोशल मीडियावर एका ट्रॅफिक पोलिसाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. मुसळधार पावसात आपलं काम इमानदारीने करत पोलिस वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवत आहे. याआधीही तुम्ही  ट्रॅफिक पोलिसाच्या कामगिरीचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. हा व्हिडीओ तामिळनाडूमधील तुतुकुडी- पलायामकोटाई रोडचा आहे. या ठिकाणी माथुराजा नावाचा एक ट्रॅफिक पोलिस कर्मचारी भर पावसात उभं राहून वाहतूकीवर नियंत्रण मिळवताना दिसून येत आहेत.

आपल्या युनिफॉर्मवर रेनकोट घालून भर पावसात कसलीही पर्वा न करता हा पोलिस कर्मचारी आपलं कर्तव्य पूर्ण करत आहे. दरम्यान ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या एका व्यक्तीने या पोलिसाचा फोटो आणि व्हिडीओ काढून सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर या व्हिडीओला सोशल मीडिया युजर्सनी चांगलीच पसंती दिली. माणूसकीला सलाम! हत्तीने एक पाय गमावला; अन् या देवमाणसानं 'असा' आधार दिला, पाहा व्हिडीओ

त्यानंतर डिपार्टमेंटच्या इतर पोलिसांसह सोशल मीडिया युजर्सनी सुद्धा पोलिसांच्या कामगिरीचं कौतुक केलं. वरिष्ठ पोलिस अधिक्षकांनी एस जयकुमार माथुराजा यांना प्रत्यक्षात भेटून त्यांचे कौतुक केलं आणि या कामगिरीबद्दल गौरवण्यात आलं. जिल्हा पोलिसांनीही आपल्या फेसबूक पेजवर या पोलिसाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. याला म्हणतात नशीब! घरावर कोसळला दगड अन् काही मिनिटांत करोडपती झाला ना राव...

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूSocial Viralसोशल व्हायरलtraffic policeवाहतूक पोलीस