शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

प्राध्यापिकेने स्विमसूटमध्ये फोटो पोस्ट केले; विद्यापीठाने सांगितले, राजीनामा द्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2022 4:05 PM

Instagram, YouTube, Moz किंवा Josh या सारख्या सोशल मीडियावर विचित्र अ‍ॅक्टिव्हिटी पोस्ट केल्याने अनेकांना परिणामांना समोरे जावे लागले आहे.

Instagram, YouTube, Moz किंवा Josh या सारख्या सोशल मीडियावर विचित्र अ‍ॅक्टिव्हिटी पोस्ट केल्याने अनेकांना परिणामांना समोरे जावे लागले आहे. कोलकातामध्ये अशीच एक घटना समोर आली आहे.काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर एक बातमी व्हायरल झाली होती. येथील एका नामांकित विद्यापीठाच्या महिला सहाय्यक प्राध्यापिकेने विद्यापीठात प्रवेश घेण्यापूर्वीच स्विमसूटमध्ये स्वत:चे फोटो पोस्ट केल्यामुळे त्यांना नोकरी सोडण्यास भाग पाडले.

विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पाठपुराव्याच्या कारवाईसाठी, त्यांच्यावर मानहानीच्या खटल्यात ९९ कोटी रुपयांचा दावा करण्यात आला आणि विद्यापीठ अधिकाऱ्यांना त्याची प्रत देण्यास सांगितली. पालकांच्या तक्रारीवरून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात आली.

 भयंकर! मालकिणीनं पिंजऱ्याचं दार उघडताच अजगरानं हातच चावला; व्हिडिओ पाहून फुटेल घाम

या प्रकरणात नेटिझन्सनी पाठिंबा दिला आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप केल्याबद्दल विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांवर टीका केली. कोलकाता येथील सेंट झेवियर्स विद्यापीठाने महिला प्राध्यापकाला राजीनामा देण्यास भाग पाडले होते. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये हा प्रकार घडला होता, परंतु विद्यापीठाचे अधिकारी आणि सहायक प्राध्यापक यांच्यात झालेल्या चर्चेनंतर या वर्षी ऑगस्टमध्ये हे प्रकरण चर्चेत आले. 

ही घटना गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये घडली होती, एका विद्यार्थ्याच्या वडिलांनी विद्यापीठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती की, त्याने आपल्या मुलाला स्विमसूट घातलेल्या असिस्टंट प्रोफेसरचे फोटो पाहताना पकडले होते. जे त्यांनी Instagram वर पोस्ट केले होते. प्राध्यापकांना खुलासा मागवण्यात आला होता.

ते फोटो विद्यापीठात नोकरीला यायच्या अगोदर काही महिन्यापूर्वीचे होते.असा युक्तिवाद त्या शिक्षीकेंनी केला होता. यांचे इंस्टाग्राम प्रोफाइल खासगी होते आणि म्हणूनच तेथील फोटो  त्यांच्या फॉलोअर्सशिवाय कोणीही पाहू शकत नाहीत. त्यांनी आपले इंस्टाग्राम प्रोफाईल हॅक होण्याची भीती व्यक्त केली.

या शिक्षीकेलच्या युक्तिवादांनी काहीही फरक पडला नाही आणि विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना राजीनामा देण्याचा किंवा बडतर्फ करण्याचा पर्याय दिला. पहिली पसंती निवडताना, महिला प्राध्यापकाने राजीनामा दिला आणि नंतर त्यांनी इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झाल्याचा आरोप करत कोलकाता पोलिसात एफआयआर दाखल केला. एफआयआर नोंदवल्यानंतर, त्यांनी आपल्या वकिलामार्फत विद्यापीठाला कायदेशीर नोटीस पाठवून मुलाच्या वडिलांच्या तक्रारीची प्रत मागितली, त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने कायदेशीर नोटीसमध्ये ९९ कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणीही केली.

या प्रकरणी प्राध्यापकांना विद्यापीठातील विद्यार्थ्यांसह नेटकऱ्यांचीही साथ मिळाली. विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये पोस्टर्स लावले आहेत. यात विद्यापीठाचा निषेध करण्यात आला आहे. या घटनेच्या विरोधात एक सोशल मीडिया मोहीम देखील सुरू झाली, ज्यावर हजारो लोकांनी स्वाक्षरी केली. या मोहिमेत महाविद्यालयीन व विद्यापीठातील अनेक आजी आणि माजी विद्यार्थी सहभागी झाले होते.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलInstagramइन्स्टाग्राम