शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

आली अंगावर, घेतलं शिंगावर! म्हातारीने काठीने मारलं, मग बैलाने थेट उडवूनच लावलं.. (Video)

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2024 4:55 PM

Angry bull attacks old lady: 'आ बैल मुझे मार...' म्हणजे काय ते या व्हिडीओतून नक्कीच दिसते

Angry bull attacks old lady: बैल हा एक असा प्राणी आहे जो उगाचच कुणावर चाल करून जात नाही. बैलामध्ये प्रचंड शक्ती असते पण तो सरसकट सगळीकडे त्या शक्तीचे प्रदर्शन करायला जात नाही. असे असले तरी एखाद्याने जर बैलाला डिवचले किंवा त्रास दिला तर मग तो त्या व्यक्तीला चांगलाच इंगा दाखवतो. रागावलेला बैल आपल्या शिंगांमध्ये किती बळ आहे याची प्रचिती देतोच. असाच एक प्रकार एका ठिकाणी घडला असून त्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक वृद्ध महिला काठीच्या साहाय्याने अरुंद रस्त्यावरून चालताना दिसत आहे. पुढच्याच क्षणी एक बैल तिथे येतो आणि म्हाताऱ्या बाईजवळ येऊन शांतपणे उभा राहतो. अशा वेळी महिला तेथून बाजूला होत नाही. उलट ती त्या बैलाला आपल्या काठीने फटके मारू लागते. बैल पहिल्या फटक्यानंतर फार काही करत नाही. पण त्यानंतरही महिला त्याला काठीने फटके मारतच राहते. त्यानंतर मात्र बैल त्या वृद्ध महिलेला थेट आपल्या शिंगावर घेत उडवून लावतो. पाहा व्हायरल व्हिडीओ-

हा व्हिडिओ @IdiotsInCamera या हँडलवरून ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. घडलेला प्रकार पाहिल्यावर  युजर्स आश्चर्य व्यक्त करत आहेत. अवघ्या १८ सेकंदांच्या या व्हिडीओला सुमारे ४ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाSocial Viralसोशल व्हायरलSocialसामाजिक