शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची १६ जणांची तिसरी उमेदवार यादी जाहीर; मुंबईतील २ मतदारसंघाचा समावेश
2
पुण्यात भाजपाला बसणार मोठा फटका?; कसबा पेठ उमेदवार निवडीवरून पसरली नाराजी
3
दहिसर मतदारसंघात ठाकरेंचा ट्विस्ट; आधी तेजस्वी घोसाळकरांना उमेदवारी, पण आता...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: तिकिट कापल्याने भाजपा आमदाराला अश्रू अनावर
5
शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या बच्चू कडूंच्या आमदाराचा महायुतीत पत्ता कट
6
NCP नेते बाबा सिद्दीकी हत्याकांडात नवा खुलासा; हत्येआधी शूटरच्या संपर्कात अन्...
7
मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?
8
नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात लढणार; भाजपा काय भूमिका घेणार?
9
कोरेगावची जागा राष्ट्रवादीला दिली, सातारा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार; संजय राऊतांची माहिती
10
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
11
गौतम गुरुजींचं नशीब फुटकं! आधी खेळाडू अन् आता कोचिंगमध्ये टीम इंडियावर आली 'गंभीर' वेळ
12
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
13
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
14
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
15
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
16
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
17
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
18
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
19
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
20
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?

VIDEO : नाल्यात एकमेकांना बुडवत दोघांची फ्री स्टाईल हाणामारी, तिसऱ्याने येऊन केलं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 1:05 PM

Fight Viral Video : सोशल मीडियावर अशाच एका भांडणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात दोन व्यक्ती नाल्यातील घाणीत भांडण करताना दिसत आहेत.

Fight Viral Video : भांडण ही एक अशी गोष्ट आहे जे कुणाचं कुणासोबत कधी होईल काहीच सांगता येत नाही. भांडणं तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची पाहिली असतील. कधी समोरासमोर पाहिली असेल किंवा व्हिडिओत पाहिली असेल. पण गटारात झालेलं कुणाचं भांडण तुम्ही पाहिलं नसेल...तेच आज तुम्हाला बघायला मिळणार आहे. सोशल मीडियावर अशाच एका भांडणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात दोन व्यक्ती नाल्यातील घाणीत भांडण करताना दिसत आहेत.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, दोन्ही नाल्यात लोळून लोळून एकमेकांना हाणामारी करत आहेत. दोघेही एकमेकांना बेदम मारत आहेत. दोघांचेही शरीर चिखलाने माखलेले आहेत. साधारण 15 मिनिटांनी यात एका तिसऱ्या व्यक्तीचं एंट्री होते. जो हातात झाडू घेऊन दोघांनाही मारत आहे. ज्यानंतर ते दोघेही नाल्यातून बाहेर येतात. तिसरी व्यक्ती त्यानंतरही दोघांना मारत आहे.

हा व्हिडीओ एक्सवर @gharkekalesh नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनला लिहिलं आहे की, दोन तरूणांमध्ये नाल्यात भांडण. या व्हिडिओला आतापर्यंत 93 हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर 1 हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. तसेच लोक यावर अनेक कमेंट्सही करत आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके