शहरं
Join us  
Trending Stories
1
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
2
भाजप मावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार; सुनील शेळकेंचा गंभीर आरोप
3
जबरदस्त कमबॅक! शतकी तोरा दाखवत पंतनं केली MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
4
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
5
Sukesh Chandrasekhar : "बेबी गर्ल! कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं..."; जॅकलिनशिवाय जगणं महाठग सुकेशसाठी अवघड
6
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
7
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
8
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
9
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
10
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
11
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
12
IND vs BAN : 'आण्णा'ची बॅटिंग बघून गिल 'चौंकना'; दाखवला "दिल है की मानता नहीं" शो!
13
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
14
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
15
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
16
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
17
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
18
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
19
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
20
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली

VIDEO : हायवेच्या मधोमध कारवाल्याने केला असा मूर्खपणा, बघता बघता दोन ट्रक झाले पलटी..

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 4:48 PM

Accident On Highway: अनेकदा गाड्या खतरनाक पद्धतीने पलटी मारतात. काही अपघात हे काही लोकांच्या मूर्खपणामुळे तर काही रोड खराब असल्याने किंवा दारूच्या नशेत होतात.

Accident On Highway: जगभरात दररोज लाखो अपघात होतात. आतील काही अपघात इतके खतरनाक असतात की, जे बघून रात्रीची झोप उडते. रोजवरील अपघातात अनेक गाड्यांची अशी टक्कर होते की, बघून अंगावर काटा येतो. अनेकदा गाड्या खतरनाक पद्धतीने पलटी मारतात. काही अपघात हे काही लोकांच्या मूर्खपणामुळे तर काही रोड खराब असल्याने किंवा दारूच्या नशेत होतात.

अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, दुसऱ्यांचा जीव वाचवण्याच्या नादात मोठा अपघात होतो आणि जीव वाचवण्याचा प्रयत्न करणारा स्वत: आपला जीव गमावून बसतो. सोशल मीडियावर असाच एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हाला कळेल की, दुसऱ्यांचा  जीव वाचवण्याच्या नादात कसे लोक आपला जीव गमावतात. तेच हेही बघता येऊ शकतं की, एका छोट्या चुकीमुळे मोठा अपघात होऊ शकतो.

व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, हायवेच्या मधोमध एक कारवाला मूर्खपणा करतो आणि ब्रेक लावून मधेच थांबतो. तेच कार वाचवण्याच्या नादात दोन ट्रक पलटी मारतात. त्यानंतर कारवाला जणू काही झालंच नाही अशाप्रकारे तिथून हळूच निघून जातो. हा व्हिडीओ अंगावर काटा आणणारा आहे. बघू शकता की, हायवेवर वेगाने गाड्या जात आहेत. अशात एक पांढऱ्या रंगाची कार रस्त्यात मधोमध थांबते.

व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, कारला वाचवण्याच्या नादात भरधाव येणारा ट्रक पलटी होतो. याने कारवाल्याला काहीच फरक पडत नाही. तो हळूहळू कार वळवतो. अशात ट्रक येतो आणि कारला टक्कर लागू नये म्हणून स्पीड कमी करतो आणि पलटी मारतो. सध्या हे समजू शकलेले नाही. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया