शहरं
Join us  
Trending Stories
1
हात बदलेगा हालात.. जम्मू काश्मीरसाठी काँग्रेसचा जाहीरनामा; महिला, युवांसाठी विशेष आश्वासने
2
"...तर ना आइस्क्रीम खाता आलं असतं, ना बाइक चालवता आली असती"; अमित शाह यांचा राहुल गांधींवर निशाणा
3
ही 'सुपरहॉट' मॉडेल नक्की आहे तरी कोण? 'टीम इंडिया'शी आहे थेट कनेक्शन, पाहा Photos
4
"भारतात मुस्लिमांवर अत्याचार होतायत", इराणच्या सर्वोच्च नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य; परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्टच सुनावलं
5
'हा' देश मुस्लिमांना देश सोडण्यासाठी देणार लाखो रुपये, काय आहे प्रकरण? जाणून घ्या
6
मावस भावाच्या अत्याचारातून अल्पवयीन बहीण प्रसूत; वाई तालुक्यातील धक्कादायक घटना
7
VIDEO : अंबरनाथमध्ये दुचाकीस्वाराला डंपरने उडवलं, घटना सीसीटीव्हीत कैद
8
वंदे भारतची नागपूरला तिसरी दिमाखदार भेट; सिकंदराबादकडे रवाना; ३ तासांत गाठले बल्लारशाह
9
राहुल गांधींवर वादग्रस्त वक्तव्य भोवलं, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल
10
"राहुल गांधींचे शिक्षक..."; भगवंत मान यांचं काँग्रेस नेत्याच्या शिक्षणावर भाष्य करत मोठं विधान
11
"तर कायदेशीर कारवाई करेन", सलमान खानची इन्स्टाग्रामवर ऑफिशियल पोस्ट, प्रकरण काय?
12
VIDEO: वंदे भारताला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी बाचाबाची, भाजप आमदार ट्रेनसमोर पडल्या
13
Chirag Paswan : "मी कोणालाच घाबरत नाही..."; पंतप्रधान मोदींसोबतच्या नात्याबद्दल चिराग पासवान यांचा खुलासा
14
माझी प्रचंड खिल्ली उडवली गेली, पण मी गप्प राहिलो; कारण..., पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले
15
'फक्त 5 तासांचा कार्यक्रम, 10 दिवस काय केले?' BJP नेत्याची राहुल गांधींच्या US दौऱ्यावर टीका
16
Shikhar Dhawan Video: गब्बर इज बॅक!! निवृत्तीनंतर पुन्हा एकदा शिखर धवनच्या हाती बॅट, केली तुफान फटकेबाजी
17
CM शिंदे दक्ष, नाराजांवर लक्ष! विधानसभेआधी तीन नेत्यांचे राजकीय पुनर्वसन
18
"बासरीने काम चालणार नाही, सुदर्शन चक्र..."; असं का म्हणाले योगी आदित्यनाथ? कुणाचं नाव घेतलं?
19
Rohit Sharma Virat Kohli, IND vs BAN 1st Test: विराटचा केवळ २ गोलंदाजांसह सराव, रोहितचा तर वेगळाच प्लॅन! दिग्गजांच्या डोक्यात नक्की काय?
20
मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला, लोकसभेत तिकीट कापलेल्या हेमंत पाटलांना मंत्रिपदाचा दर्जा

राजाचा घोडा पर्यटकाला चावला, महिला पडली बेशुद्ध

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 9:23 AM

VIDEO : अचानक घोड्याने महिलेला तिच्या उजव्या हाताला चावा घेतला. काही वेळाने महिला बेशुद्ध पडली.

ब्रिटनमध्ये राजा चार्ल्सच्या सुरक्षा दलात समाविष्ट असलेल्या गार्डच्या घोड्याने एका पर्यटकावर हल्ला केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. लंडनमधील व्हाइटहॉलच्या बाहेर एक महिला फोटो काढत होती. तिच्या बाजूला घोड्यावर बसलेला चार्ल्सचा पहारेकरी होता. अचानक घोड्याने महिलेला तिच्या उजव्या हाताला चावा घेतला. काही वेळाने महिला बेशुद्ध पडली.

राजाच्या सेवेतील घोड्यांना योग्य प्रशिक्षण दिले जाते. मात्र, अनेकदा पर्यटकांची मोठी गर्दी त्यांना त्रास देते. सोशल मीडियावरील फुटेजमध्ये पर्यटक अनेकदा या घोड्यांच्या अगदी जवळ उभे असल्याचे दिसत आहे. सावधगिरीचा संदेश देणारे फलकही घोडा जिथे उभा आहे तेथील फलकांवर लावण्यात आलेले आहेत. 'सावध राहा, घोडा चावू शकतो.' त्याच्या लगामांना हात लावू नका.' असे लिहिलेले असतानाही पर्यटक त्याकडे दुर्लक्ष करतात.

टॅग्स :LondonलंडनSocial Viralसोशल व्हायरल