शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची १६ जणांची तिसरी उमेदवार यादी जाहीर; मुंबईतील २ मतदारसंघाचा समावेश
2
पुण्यात भाजपाला बसणार मोठा फटका?; कसबा पेठ उमेदवार निवडीवरून पसरली नाराजी
3
दहिसर मतदारसंघात ठाकरेंचा ट्विस्ट; आधी तेजस्वी घोसाळकरांना उमेदवारी, पण आता...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: तिकिट कापल्याने भाजपा आमदाराला अश्रू अनावर
5
शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या बच्चू कडूंच्या आमदाराचा महायुतीत पत्ता कट
6
NCP नेते बाबा सिद्दीकी हत्याकांडात नवा खुलासा; हत्येआधी शूटरच्या संपर्कात अन्...
7
मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?
8
नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात लढणार; भाजपा काय भूमिका घेणार?
9
कोरेगावची जागा राष्ट्रवादीला दिली, सातारा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार; संजय राऊतांची माहिती
10
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
11
गौतम गुरुजींचं नशीब फुटकं! आधी खेळाडू अन् आता कोचिंगमध्ये टीम इंडियावर आली 'गंभीर' वेळ
12
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
13
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
14
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
15
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
16
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
17
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
18
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
19
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
20
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?

Video : लग्नात महिलेने केला असा काही खतरनाक डान्स, व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2021 6:17 PM

Viral Video : इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत बघू शकता की, एका पार्टीत काही लोक ग्रुप डान्स करताना दिसत आहेत. तेव्हा अचानक बॉलिवूड स्टार हृतिक रोशनचं 'बॅंग बॅंग' गाणं लागतं.

लग्नातील असे अनेक व्हिडीओ आपणं पाहतो, ज्यात वराती आपल्या डान्सने सर्वांचं लक्ष वेधून घेतात. वरातीत कुणी नागिन डान्स तर कुणी जमिनीवर लोळून  डान्स करतात. असे व्हिडीओ सोशल मीडियावर (Viral Video) नेहमीच व्हायरल होतात. असाच एका महिलेचा लग्नातील डान्स सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. महिलेचा हा डान्स पाहून लोक हैराण झाले आहेत. 

इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत बघू शकता की, एका पार्टीत काही लोक ग्रुप डान्स करताना दिसत आहेत. तेव्हा अचानक बॉलिवूड स्टार हृतिक रोशनचं 'बॅंग बॅंग' गाणं लागतं. जे ऐकून सगळेच आणखी जोशाने डान्स करू लागतात. तेव्हा या ग्रुपमधील महिला सर्वांना सरप्राइज देते. ती जमिनीवर बसते आणि डान्स करू लागते. हे पाहून सोबतचे लोकही हैराण होतात.

इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ 69Flix नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओ आतापर्यंत १८ हजार लोकांनी लाइक केलंय. तर लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. इतकंच नाही तर यूजर्स या व्हिडीओवर भरभरून कमेंट्सही करत आहेत. लोक महिलेचा डान्स पाहून मजेदार कमेंट्स करत आहेत. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाJara hatkeजरा हटके