शहरं
Join us  
Trending Stories
1
"अशी पद्धत असते का?"; जयंत पाटलांचा फडणवीस-पवारांना सवाल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला? फहाद अहमद यांनी केला खुलासा; म्हणाले,...
3
"राजसाहेब, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका"; सदा सरवणकरांचं मोठं विधान
4
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं, केली मोठी भविष्यवाणी!
5
चर्चा तर होणारच! भाजपाचा मुख्यमंत्री होईल असं राज ठाकरे म्हणाले अन् देवेंद्र फडणवीसांसोबतचे फोटो समोर आले!
6
नवाब मलिक यांच्या उमेदवारीबाबत ट्विस्ट: अजित पवारांच्या नव्या वक्तव्याने चर्चांना उधाण
7
कुडाळात महायुती, उद्धवसेनेचे कार्यकर्ते भिडले, तणावाचे वातावरण; पोलिस बंदोबस्त वाढविला
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'फडणवीसांनीच आरोप केले, त्यांनीच फाईल दाखविली'; सुप्रिया सुळे म्हणाल्या, आर. आर. पाटलांच्या कुटुंबाची माफी मागितली...
9
चीनच्या सैन्याची माघार, आता दिवाळीत तोंड गोड करणार; लष्कराने सीमेवरती स्थिती सांगितली
10
KL राहुलनं नाकारली LSG नं दिलेली ऑफर? हे कारण देत सोडलीये संघाची साथ
11
निवडणुकीपूर्वीच राज ठाकरेंना धक्का; मनसे उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद, कारण...
12
दौरे ठरले! मल्लिकार्जून खर्गे अन् राहुल गांधी महाराष्ट्रात येणार; नागपूर, मुंबईत सभा होणार
13
भाजपचा विरोध, पण दादांनी..."; नवाब मलिकांनी सांगितलं काय घडलं राजकारण
14
भुजबळांच्या 'त्या' विधानावर राज ठाकरेंचा खोचक सल्ला, म्हणाले- "त्यांनी एक पक्ष काढावा आमचा...!"
15
'मैंने प्यार किया'ची सुमन वयाची पन्नाशी उलटली तरी आताही दिसते तितकीच ग्लॅमरस, पाहा फोटो
16
"महाराष्ट्राच्या प्रगतीचा भाजपा आणि महायुतीचा दावा फसवा आणि खोटा’’, नाना पटोले यांची टीका  
17
भाजपाचा प्रचारसभांचा धडाका! PM मोदी ८, अमित शाह २० सभा घेणार; योगी आदित्यनाथांच्या किती?
18
“मनसे सत्तेत येईल, आमच्या पाठिंब्यावर भाजपाचा मुख्यमंत्री होईल”; राज ठाकरेंचे स्पष्ट संकेत
19
रितेश देशमुखचा अमित व धीरज यांना पाठिंबा, विधानसभा निवडणुकीसाठी दिल्या खास शुभेच्छा!
20
मागच्या ५ वर्षांत महाराष्ट्रातील राजकारणात झालेल्या चिखलाला जबाबदार कोण? राज ठाकरेंनी दोन शब्दात दिलं उत्तर

धक्कादायक! दुसऱ्या मुलींकडं बघणं प्रियकराला भोवलं; प्रेयसीने डोळ्यातच रेबीजची सुई टोचली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 3:30 PM

एका प्रेयसीने आपल्या प्रियकराच्या डोळ्यात रेबीजची सुई टोचल्याचे प्रकरण समोर आले आहे.

गेल्या आठ वर्षापासून लिव्हइनमध्ये राहणाऱ्या कपलमध्ये एक दिवस अचानक मोठा वाद सुरू झाला. वाद एवढा वाढला की दोघांनी एकमेकांना मारहाण करण्यास सुरुवात केली, यावेळी महिलेने अचानक प्रियकराच्या डोळ्यात सुई टोचली. यामुळे प्रियकर भयभीत झाला. त्याने फोनवर ९११ नंबर डायल करुन पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी काही वेळातच घटनास्थळ गाठून प्रियकराला जवळ असणाऱ्या रुग्णालयात दाखल करुन उपचार सुरू केले. यावेळी चौकशीत त्या तरुणीने रेबीजचे इंजेक्शन डोळ्यात टोचल्याचे समोर आले. या  प्रकरणाची अधिक चौकशी केल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला आहे. 

या वृद्ध व्यक्तीची हरवली आहे पत्नी, 5 सेकंदात शोधण्याचं आहे चॅलेंज; तुम्हीही ट्राय करा!

ही धक्कादायक घटना अमेरिकेतील फ्लोरिडा येथील आहे. एक कपल गेल्या आठ वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते, मात्र गेल्या शनिवारी रात्री दोघांमधील जोरदार भांडण झाले. मियामी-डेड काउंटीमधील एका घरात ही घटना घडली. तरुणीला  प्रियकर इतर मुलींकडेही बघत असल्याचा राग होता.  शनिवारी रात्री १० वाजता जोडपे घरी पोहोचल्यानंतर, प्रियकर सोफ्यावर होता, तेव्हा त्यांच्यात भांडण वाढले, दरम्यान, प्रेयसीने त्याच्या डोळ्यांत रेबीज इंजेक्शन टोचले.

यावेळी प्रियकराला जास्त त्रास सुरू झाला. त्याने लगेच पोलिसांना ९११ वर घटनेची माहिती दिली, त्यानंतर त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथून त्याला जॅक्सन मेमोरियल हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आले. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी सँड्रा जिमेनेझला अटक केली. या संपूर्ण घटनेवर पीडितेने सांगितले की, तिने हे इंजेक्शन आपल्या कुत्र्यांसाठी आणले होते. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके