प्राणी माणसांना खूप काही शिकवत असतात. पण अनेकदा असं होतं की, आपणही प्राण्यांना काही गोष्टी शिकवत असतो. काही लोक चांगल्यात चांगले फोटो काढूनही चांगले फोटोग्राफर बनू शकत नाहीत. सोशल मीडियावर एका माकडाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. असा व्हिडीओ तुम्ही याआधी कधीही पाहिला नसेल. ब्लॅक एप व्हिडीओ समोर आला आहे. माकड बंद कॅमेरा चालवायला शिकत आहे. या फोटोमध्ये माकड फोटोग्राफरची नक्कल करताना दिसत आहे.
Mogens Trolle हे एक फोटोग्राफर आहे. मॅमल रिसर्चर आणि लेखकसुद्धा आहेत. या व्हिडीओमध्ये पाहू शकता माकड बंद कॅमेरा वापरत आहे. इतकंच नाही तर कॅमेराला फिरवून अडजस्टसुद्धा करत आहे. याशर अली नावाच्या व्यक्तीनं ट्विटर शेअर केला आहे. Indonesia’s Tangkoko Nature Reserve मध्ये मोगेंसनं हा फोटो कॅप्चर केला आहे. दणका! मास्क नाही म्हणून पोलिसांनी हातावर मारला 'असा' शिक्का, जेल मध्ये लिहायला लावला निबंध
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हे माकड कॅमेरा चालवताना दिसून येत आहे. या व्हिडीओला २ लाखांपेक्षा जास्त व्हिव्ज मिळाले आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. २ लाखांपेक्षा जास्त व्हिव्हज मिळाले आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ लोकांना खूप आवडला आहे. सोशल मीडिया युजर्सनी प्राण्यांकडून आपण काहीतरी शिकायला हवं असं म्हटलं आहे. नादच खुळा! या शेतकऱ्यांची कमाई ऐकून तुम्हीही आजचं सोडाल नोकरी; असं पिकवतात तरी काय? जाणून घ्या