शहरं
Join us  
Trending Stories
1
अंबाबाईच्या चरणी १ कोटी ८४ लाखांचे दान; कोल्हापुरच्या देवस्थान समितीकडून मोजणी
2
आतिशी यांच्या शपथविधीसाठी आलेले हे IAS अधिकारी कोण? जे केजरीवाल बोलत असताना हात जोडून उभे होते
3
Bigg Boss Marathi फेम अभिनेत्रीचं क्रॉप टॉप अन् डेनिम शॉर्ट्समध्ये बोल्ड फोटोशूट (Photos)
4
महाविकास आघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही; खासदार निलेश लंके यांना आत्मविश्वास
5
पुण्याहून लातूरकडे निघालेली भरधाव ट्रॅव्हल्स उलटली; गाढ झाेपेत असलेले ५ प्रवासी जखमी!
6
रिपाइं आठवले गटाचे उल्हासनगर शहर जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांची पक्षातून हकालपट्टी
7
धक्कादायक! उल्हासनगरातील अपंग शासकीय बालगृहातून २ गतिमंद व कर्णबधीर मुले गायब
8
तुळजापुरातील बसस्टँडवर ओळख; लातूरमध्ये अत्याचार! संशयित शिक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा
9
वाळवा, शिराळा, पलूस, तासगाव तालुक्यासह सांगली जिल्ह्यात पुन्हा जोरदार पाऊस
10
उजनी परिसराला पावसाने झाेडपले; वाहतूक ठप्प! एकंबी, मासुर्डी रस्ता गेला पाण्याखाली
11
थरकाप उडवणारी घटना...! आता दुसरी 'श्रद्धा वालकर'...! फ्रिजमध्ये आढळले 29 वर्षांच्या तरुणीचे 30 तुकडे 
12
IND vs BAN 1st Test : चेन्नईच्या मैदानावर विराटचा जल्लोष, शाकिब आउट झाल्यानंतर केला सुपर डान्स! बघा Video
13
VIDEO: मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडने घेतला 'सुपरमॅन' कॅच; हवेत उडी घेऊन टिपला झेल
14
हमीभावापेक्षा अधिक दराने कापूस, सोयाबीनची खरेदी होणार- देवेंद्र फडणवीसांनी दिलं वचन
15
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
16
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
17
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
18
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
19
₹600 कोटींची ऑर्डर मिळताच शेअरच्या खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड, 14% नं वधारला भाव
20
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण

VIDEO : कॅमेराकडे डोळे फाडून बघत होती नवरी, घाबरले पाहुणे; यूजर्स म्हणाले - ही तर मंजुलिका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 4:26 PM

Funny Viral Video : व्हायरल झालेल्या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, नवरी-नवरदेव हार टाकत आहेत. आजूबाजूला घरातील लोक आणि पाहुणे आहेत.

Funny Viral Video : सोशल मीडियावर लग्नाचे कितीतरी व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी नवरी रागात मिठाई खात नाही तर कधी नवरदेव पाहुण्यांवर मिठाई फेकतो. असे बरेच मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर रोज बघायला मिळतात. असाच एक मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. ज्यात रितीरिवाज सुरू असताना नवरीने असं काही केलं की, लोक तिला बघून घाबरले. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हीही पोट धरून हसाल.

व्हायरल झालेल्या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, नवरी-नवरदेव हार टाकत आहेत. आजूबाजूला घरातील लोक आणि पाहुणे आहेत. अशात कॅमेरामन नवरी-नवरदेवाचे फोटो काढत आहेत. पण जर तुम्ही व्हिडीओ जरा बारकाईने बघितला तर लक्षात येईल की, नवरी कॅमेरामनला फारच रागाने बघत आहे. ती कॅमेरामनकडे डोळे फाडून बघत आहे. असं वाटत आहे की, जणू ती कुणालातरी घाबरवत आहे.

हा व्हिडीओ लोकांना फारच मजेदार वाटत आहे आणि लोक हा व्हिडीओ शेअरही करत आहेत. सोबतच यावर अनेक मजेदार कमेंट्सही करत आहेत. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर gieddee नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. एका यूजरने तर म्हटलं की, ही तर मंजुलिका आहे. तर दुसरा म्हणाला की, आता बिचाऱ्या नवरदेवाचं काय होणार? 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके