शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
3
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
4
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
6
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
7
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
8
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
10
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
11
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
13
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
14
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
15
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
16
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
17
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
18
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
19
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
20
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले

VIDEO: मोदीजी, आता तरी कपड्यांची दुकानं उघडा; मराठमोळ्या आईची साद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 4:31 PM

ही आई पंतप्रधान मोदींना कपड्यांचे दुकान उघडण्यास परवानगी द्या अशी विनंती करत आहे.

कोरोनाचं संक्रमण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे लोकांना सुरक्षित ठेवण्याासाठी शासनाने लॉकडाऊनचा कालावधी वाढवला आहे. हा लॉकडाऊन ३ मेपर्यंत असल्यामुळे पंतप्रधानांनी लोकांना घरी सुरक्षित राहण्याचं आवाहन केलं आहे. लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणतीही दुकान चालू नाहीत. त्यामुळे काही ठिकाणी लोकांना गैरसोयीचा सामना करावा आहे. अशात एक व्हिडीओ सध्या टिकटॉकवर व्हायरल होत आहे.

@sujatabpathare

Modiji plz Kapdo ki dukan Khulwa do ##gharbaithoindia##outfitinspiration##foryoupage##tiktokindia##kuku##motherdaughter##punerigirl

♬ original sound  - Bebu’s Mom

या व्हिडीओत एक आई आपल्या लहान मुलाला हिरव्या रंगाच्या प्लास्टिकच्या पिशवीचे कपडे घालत आहे. हे करत असताना ही आई पंतप्रधान मोदींना कपड्यांचे दुकान उघडण्यास परवानगी द्या अशी विनंती करत आहे. सोशल मीडियावर या व्हिडीओने धुमाकूळ घातला आहे. ( हे पण वाचा-लॉकडाऊनमध्ये पडले प्रेमात अन् महिनाभरात केलं असं काही, की थेट तंबूत राहायला जावं लागलं)

या व्हिडीयोला आत्तापर्यंत ५.१ मिलियन व्हिव्हज आणि १ लाखांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत.   तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता आईने चिमुकल्यासाठी, त्याचे सगळे कपडे लहान होत आहेत. त्यामुळे प्लीज कपड्यांचे दुकान उघडा अशी विनंती केली आहे. हा व्हिडीओ टिकटॉकवर सुजाता पाठारे नावाच्या टिकटॉक युजरने शेअर केला आहे. ( हे पण वाचा-...म्हणून 'या' देशातील डॉक्टरांना विवस्र होऊन करावा लागला निषेध)

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस