शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर राजकीय एन्काउंटर करु, आमच्या भानगडीत पडू नका”; मनोज जरांगेंचा अमित शाह यांना इशारा
2
मनोज जरांगे पाटील आता दसरा मेळावा घेणार? भव्य कार्यक्रम अन् शक्तिप्रदर्शन, तयारीला वेग!
3
नसरल्लाहच्या मृत्यूनंतर जागतिक दहशतवादी हाशिम सफीद्दीन बनला हिजबुल्लाचा प्रमुख
4
"जर निवडणूक जिंकलो तर...!"; डोनाल्ड ट्रम्प Google वर भडकले, दिला थेट इशारा
5
IPL 2025 : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना खुशखबर; कोणता संघ कोणाला रिटेन करणार, वाचा
6
लेबनॉनचे लष्कर, सरकार गायब! लोक सिरियाकडे पलायन करू लागले, रात्र काढली रस्त्यावर बसून
7
भाजपा नेते हर्षवर्धन पाटलांना राष्ट्रवादीत घेणार का?; शरद पवारांचं मोठं विधान
8
जर CSK नं अनकॅप्ड प्लेयरच्या रुपात MS धोनीला रिटेन केलं तर किती असेल त्याचं पॅकेज?
9
Balasaheb Thorat : 'हर्षवर्धन पाटलांना चांगल्या संधी काँग्रेसमध्ये दिल्या, त्यांचा निर्णय चुकला'; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं
10
SL vs NZ 2nd Test: चला पुन्हा एक दिवस सुट्टीचा! परफेक्ट ड्युटीसह लंकेनं चौथ्या दिवशीच किवींचा खेळ केला खल्लास
11
मविआत उद्धव ठाकरेंवर दबाव?; ठाकरे गटाच्या नेत्याचा काँग्रेसला गर्भित इशारा
12
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
13
'त्या' खेळाडूंवर बंदी घालायलाच हवी; नवीन नियमाचे इरफान पठाणकडून स्वागत; BCCI चे आभार!
14
पितृपक्षात सोम प्रदोष शिवरात्री: ‘या’ गोष्टी अवश्य करा; पितृदोष मुक्तता, महादेव कृपा करतील!
15
"कुठलाही आजार वगैरे झालेला नाही"; सुशांत शेलारने सांगितलं वजन का आणि कसं कमी झालं!
16
₹100000 पार जाणार सोन्याचा भाव...? दिसतोय US Fed च्या निर्णयाचा परिणाम! या वर्षात झाली 30% वाढ
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
18
पितृपक्ष: एकाच दिवशी प्रदोष शिवरात्री शुभ संयोग; कसे करावे व्रत? पाहा, महात्म्य अन् मान्यता
19
धक्कादायक! गाडी नीट चालवायला सांगितली म्हणून पोलिसाची केली हत्या; दिल्लीतील घटना
20
आता IPL मधून माघार घेणाऱ्या खेळाडूला मोजावी लागणार मोठी किंमत; जाणून घ्या नवा नियम

मगरीचा नदीच्या पाण्यातून छुपा हल्ला; हरणाने मृत्यूच्या जबड्यातून कसा वाचवला जीव? पाहा Video

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 2:05 PM

काही वेळी अशक्य वाटत असतानाही आपण त्या संकटावर मात करू शकतो

Crocodile Deer Viral Video : जंगल आणि नदी हे दृश्य पाहायला अतिशय निसर्गरम्य वाटते. पण याच निसर्गरम्य अशा ठिकाणचा एक आश्चर्यकारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आपल्याला शिकवतो की संकटात हात पाय गाळून बसलण्यापेक्षा त्याचा धैर्याने सामना केला पाहिजे. त्यामुळे काही वेळी अशक्य वाटत असतानाही आपण त्या संकटावर मात करू शकतो.

या व्हायरल क्लिपमध्ये हरण नदी पार करण्यासाठी उंच उडी मारत असल्याचे पाहायला मिळते. मग त्याला कळते की पाण्यात मगरी आहेत. मगर शिकार करण्यासाठी वेगाने हरिणाचा नदीच्या पाण्यात पाठलाग करत असते. अशा स्थितीत मगरीच्या जबड्यातून सुटण्यासाठी हरिण चक्क पाण्यात उंच उडी मारू लागते. एका क्षणी मगरी त्याला खाणार असं वाटत असतानाच, हरिण चपळता दाखवून पटकन मगरीच्या जबड्यातून स्वत:ची सुटका करून घेते आणि नदीच्या काठावर येऊन जंगलात पसार होते. पाहा व्हिडीओ-

हा व्हिडीओ सध्या बराच व्हायरल झाला असून अनेकांच्या पसंतीस उतरला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला ७ हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाwildlifeवन्यजीव