शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत ठाकरेंचाच आवाज; युवासेनेची मुसंडी, अभाविपचा धुव्वा 
2
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
3
"मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
4
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
5
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
6
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
7
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
8
विधानसभा निवडणुकीपूर्वी रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवा, काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी
9
₹272 कोटींचा प्रोजेक्ट, नितिन गडकरींनी केलं होतं भूमिपूजन; आता विरोधात उतरल्या कंगना रणौत!
10
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
11
देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेर तोडफोड करणारी महिला कोण? धक्कादायक माहिती समोर
12
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
13
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
14
अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ
15
वर्ल्ड कपमध्ये भारताची 'अग्निपरीक्षा', ट्रॉफी जिंकण्याचे आव्हान; कुठे पाहाल लाईव्ह सामने? जाणून घ्या सर्वकाही
16
IND vs BAN : बांगलादेशच्या चाहत्याला रुग्णालयात का दाखल करावे लागले? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
17
IND vs BAN: बांगलादेशच्या 'सुपरफॅन'ला मारहाण प्रकरणात मोहम्मद सिराजचं कनेक्शन काय?
18
"ना मी निवृत्त झालो आहे, ना... ", भूपेंद्र हुड्डा यांचे मुख्यमंत्रिपदाबाबत मोठं विधान
19
"कोण मायचा लाल माझं रेकॉर्ड मोडू शकत नाही", अजित पवार चंदगडमध्ये काय बोलले?
20
प्रेमासाठी कायपण! कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या मुलाने गर्लफ्रेंडसाठी हद्द ओलांडली; पण पोलिसांना सापडला

VIDEO : संडासची मेन पाईपलाईन फुटली आणि मग....

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 2:36 PM

चीनमध्ये नवीन लावण्यात आलेला सीवेज पाईप म्हणजे संडासचा पाईप फुटला, ज्या मानवी विष्ठा ३३ फूट वर हवेत उडाली आणि रस्त्यावर सगळीकडे पसरली.

Poop Rain On Vehicles : चीनमधील एक अजब घटना सद्या चर्चेचा विषय ठरत आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. २४ सप्टेंबर रोजी चीनमध्ये नवीन लावण्यात आलेला सीवेज पाईप म्हणजे संडासचा पाईप फुटला, ज्या मानवी विष्ठा ३३ फूट वर हवेत उडाली आणि रस्त्यावर सगळीकडे पसरली. व्हिडिओत दाखवण्यात आलं आहे की, कशाप्रकारे पाईप फुटल्यावर घाण वर उडाली आणि गाड्यांवर व रस्त्यावर पसरली.

द सनच्या रिपोर्टनुसार, चीनच्या नानिंगमध्ये सीवेज टॅंक पाईप फुटला. त्यावेळी त्याचं दबाव परीक्षण सुरू होतं. इंजिनिअरद्वारे या सीवेज पाईपच्या दबावाचं परीक्षण केलं जात होतं. डॅशकॅममध्ये रेकॉर्ड झालेल्या व्हिडिओत दाखवण्यात आलं की, कशाप्रकारे पाईप फुटल्यावर घाण उंचच उंच उडाली. यादरम्यान घाणीमुळे एका कारचा विंडशील्ड जवळपास तुटलं होतं. सुदैवाने यात कुणी जखमी झालं नाही.

लोक या व्हिडिओवर अनेक गंमतीदार कमेंट्स करत आहेत. एकाने लिहिलं की, 'फक्त व्हिडीओ पाहूनच मला दुर्गंधी जाणवत आहे'. 

पाईप फुटल्यानंतर कुणालाही इजा झाली नाही. पण अनेक गाड्या आणि रस्त्याचं नुकसान झालं. काही रिपोर्टनुसार, यामुळे झालेल्या दुर्गंधीबाबत काही लोकांनी तक्रार केली आहे. एका ड्रायव्हरने तक्रार दिली की, त्याची कार पिवळी झाली आहे आणि त्यातून दुर्गंधी येत आहे. मी ही कार आता वापरू शकत नाही.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके