शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीचं राजकीय तापमान वाढणार: अजित पवारांना शह देण्यासाठी शरद पवार मैदानात; आज ६ ठिकाणी सभा!
2
Maharashtra Election 2024: हीना गावितांमुळे शिंदेंची शिवसेना अडचणीत; 'हे' आहे बंडखोरीचं कारण
3
Anil Vij : "... म्हणून प्रशासनाने माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला", अनिल विज यांचा मोठा दावा
4
"जिवंत राहायचं असेल तर...", अभिनेता सलमान खानला पुन्हा लॉरेन्स बिश्नोई गँगची धमकी
5
Noel Tata Joins Tata Sons : टाटा कुटुंबात १३ वर्षांत पहिल्यांदा झालं 'हे' काम, रतन टाटांच्या निधनानंतर काय बदललं?
6
"महायुतीत मुख्यमंत्री पदासाठी कुठलीही रस्सीखेच नाही, कुणीही मागणी केलेली नाही"; फडणवीस स्पष्टच बोलले
7
IPL 2025 मेगा लिलाव कधी होणार? समोर आली महत्त्वाची अपडेट; स्टार खेळाडू होणार मालामाल
8
मधुरिमाराजेंची लढण्यापूर्वीच माघार, काँग्रेस आता राजेश लाटकरांना पाठिंबा देणार?
9
बर्थडे दिवशी किंग कोहलीचा खास अंदाज; अनुष्कासोबत या ठिकाणी झाला स्पॉट (VIDEO)
10
राज्यात ‘एमआयएम’चे १५ उमेदवार, एकाला पाठिंबा, मुस्लिम मतविभाजन टाळण्यासाठी कमी उमेदवार
11
आजचे राशीभविष्य, ५ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, अपूर्ण कामे तडीस जातील
12
विमान प्रवाशांसाठी मोठी बातमी! फ्लाइटमध्ये इंटरनेट वापरण्याबाबत सरकारचा नवीन नियम
13
अमेरिका आज निवडणार नवा राष्ट्राध्यक्ष, ट्रम्प-हॅरिस यांच्यात हाेणार ऐतिहासिक लढत
14
"तुम्ही सरळ जसप्रीत बुमराहला कॅप्टन करा अन् रोहित शर्माला सांगा..."; सुनील गावसकर यांची संतप्त प्रतिक्रिया
15
Suzlon Shares: वर्षभराच्या उच्चांकापेक्षा २२ टक्क्यांनी घसरला शेअर; खरेदीची संधी की आणखी घसरणार भाव?
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: बंडखोर बनणार का 'किंगमेकर'? तब्बल १५७ उमेदवार रिंगणात
17
कोणताही गाजावाजा न करता 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने साधेपणाने केलं लग्न, सर्वांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Reliance Jio IPO : मुकेश अंबानी केव्हा आणणार देशातील सर्वात मोठा आयपीओ? मोठी अपडेट आली समोर, पाहा संपूर्ण डिटेल्स
19
राज्यात बंडखोरीचा सार्वत्रिक उद्रेक, तब्बल १५७ बंडखोर रिंगणात, कुठे कुठे काय स्थिती?
20
बंडखोरांमुळे महायुती आणि मविआलाही जबर धक्के; यंदा वाढणार रंगत

VIDEO: देव तारी त्याला कोण मारी! अवघ्या काही अंतरावरून गेली सुस्साट गाडी अन् वाचला नशीबवान गडी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 12:17 PM

'देव तारी त्याला कोण मारी' ही म्हण आपण नेहमीच कुठेना कुठे ऐकतो किंवा वाचतो. या म्हणीला साजेशा अनेक घटनाही प्रत्यक्षात आपल्याला बघायला मिळतात.

'देव तारी त्याला कोण मारी' ही म्हण आपण नेहमीच कुठेना कुठे ऐकतो किंवा वाचतो. या म्हणीला साजेशा अनेक घटनाही प्रत्यक्षात आपल्याला बघायला मिळतात. असाच ही म्हण खरी ठरवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. यात मृत्यू एका व्यक्तीला स्पर्शून गेला. इतका की, काही सेकंद त्यालाही कळाले नाही की, नेमकं झालं काय. आणि हा थरार बघताना आपल्याला धडकी भरते.

रोहन दुआने हा व्हिडीओ शेअर केला आहे. आण याच्या कॅप्शनला त्यांनी लिहिले की, 'Jako Rakhe Saiyan, Maar Sake Na Koi, Baal Na Baka Kar Sake Jo Jag Bairi Hove'. ही बातमी लिहेपर्यंत या व्हिडीओला ५ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. लोकांच्या अनेक कमेंट या व्हिडीओवर येत आहेत. काही लोक म्हणत आहेत की, त्याची वेळ आली नव्हती. तर काही म्हणत आहेत की, तो नशीबवान ठरला.

या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, एक व्यक्ती रस्त्याने निवांत चालत जात आहे. इतक्यात मागून येणारा एक टेम्पो सुसाट वेगाने त्याच्या जवळून जातो. पुढे जीप आणि कारची टक्करही थोडक्यात टळते. पण इतक्या वेगात त्याच्या जवळून गाडी गेल्यावर तो घाबरतो. त्याचा विश्वासच बसत नाही की, तो वाचलाय. तो आधी मागे धावत सुटतो, पण पुन्हा थांबून गाडीकडे बघतो. पण गाडीचा वेग इतका होता की, गाडी सरळ पुढे निघून जाते. सुदैवाने यात कुणालाच काही इजा होत नाही. 

हे पण वाचा:

'बाप' माणूस! मुलाला परिक्षा देता यावी म्हणून वडिलांनी १०५ किमी अंतर सायकलनं पार केलं

अरे देवा! छोट्या भावाला शिकवत होता ड्रायव्हिंग, पुढे जे घडलं त्याचा व्हिडीओ झाला व्हायरल...

सॅल्यूट! अनवाणी पायांनी कर्तव्य करणाऱ्या ट्रॅफिक पोलिसाला पाहून तुम्हीही ठोकाल सलाम

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया