देशातील कोरोना रुग्णांचा आकडा 7 लाखांच्या वर गेला असून जगातील सर्वाधिक कोरोना रुग्ण असलेल्या देशांत अमेरिका आणि ब्राझीलनंतर आपला क्रमांक येतो. कोरोनाशी बचाव होण्यासाठी मास्क वापरा, 20 सेकंद हात धुवा आदी उपाय सुचवले जात आहेत. पण, अजूनही अनेक लोकं या नियमांचं पालन करताना दिसत नाही आणि त्यांना पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावं लागले आहे. मास्क घाला अशी वारंवार विनंती लोकांना करावी लागत असताना माकडानं मात्र कोरोनाची धास्ती घेतल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर एका माकडाचा व्हिडीओ धुमाकूळ घालत त आहे.
हरणाच्या शिकारीसाठी सिंह सज्ज; 'या' फोटोत शोधून दाखवा बरं!
वनअधिकारी सुसांता नंडा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात एक माकड रस्त्यावर पडलेल्या कपड्यानं स्वतःचं तोंड झाकताना दिसत आहे. हा व्हिडीओ 32 हजारवेळा पाहिला गेला आहे.
पाहा व्हिडीओ..
अन्य महत्त्वाच्या बातम्या
आयपीएल 2020 च्या आयोजनाचा प्रस्ताव ठेवलेला नाही; या देशानं फेटाळलं वृत्त
शाहिद आफ्रिदीची मोठी घोषणा; इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तान संघाला देणार 'सहारा'!
बीसीसीआयचा पाकिस्तानला धोबीपछाड; श्रीलंकेच्या खांद्यावर बंदूक ठेवून केली शिकार!
वेस्ट इंडिजच्या कर्णधाराकडून झाली चूक; विसरला महत्त्वाचा नियम
सौरव गांगुलीच्या विधानाला किंमत नाही, दर आठवड्याला अशी चर्चा उठवली जाते; पीसीबीची टीका
Video : आकाश चोप्राच्या पत्नीनं दिली घर सोडून जाण्याची धमकी, जाणून घ्या कारण!
13 वर्षानंतर इंग्लंडच्या सलामीवीरानं केला पराक्रम; त्या 28 जणांमध्ये मानाचं स्थान