सध्या सोशल मीडियात एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओतील दृश्य पाहून सोशल मीडिया यूजर्सना प्रश्न पडलाय की, हे नेमकं असं का? या व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलंय की, एका विमानातून एका नदीमध्ये मासे टाकले जात आहेत.
हा व्हिडीओ अमेरिकेतील उटाह येथील आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच झाला असून यामागचं कारण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
या व्हिडीओमध्ये उटाह नदीमध्ये विमानातून मासे सोडण्यात येत असल्याचं दिसत आहे. या नदीमध्ये मासे नाहीयेत. विमानाच्या माध्यमातून हे मासे नदीमध्ये स्टॉक केले जातात. हे मासे आकाराने फार असतात त्यामुळे त्यांना विमानातून नदीत टाकण्यात कोणतीही अडचण नाहीये. या माशांची लांबी १.३ इंच आहे.