शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर
2
मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?
3
Vidhan Sabha Election 2024: तिसऱ्या आघाडीचा साताऱ्यातील आठ मतदारसंघाबद्दल मोठा निर्णय
4
मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या समीर भुजबळांना अजितदादा-तटकरेंचा आदेश!
5
लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या विमानातून ४० कोटी आले; खैरेंच्या आरोपाने खळबळ
6
वक्फ सुधारणा विधेयकाच्या JPC बैठकीत राडा; खासदारानं काचेची बाटली फोडली, काय घडलं?
7
फॅन वाले बाबा की जय हो! शिखर धवन बनला 'पंखेवाले बाबा', गब्बर अन् 'लड्डू मुत्या' गाणं...
8
मविआत फूट? शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केले ५ उमेदवार; जयंत पाटलांनी केली घोषणा
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: अजित पवार 'या' मतदारसंघात 'शिरूर पॅटर्न' राबविणार का?
10
मुसळधार पावसाचा बंगळुरूमध्ये कहर, बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, मजूर अडकल्याची भीती
11
शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, भाजपाला दिला होता पराभवाचा धक्का
12
कॅमेरा ऑन केला अन् पळून गेली...; 'या' Video ला मिळाले ३० मिलियन व्ह्यूज, लोक झाले हैराण
13
८-९ तासांच्या डेस्क जॉबमुळे आखडतेय कंबर, करा हे ५ व्यायाम, त्वरित मिळेल आराम
14
महाराष्ट्रात मविआत तणाव, तिकडे झारखंडमध्ये इंडिया आघाडीत फूट, हा पक्ष पडला बाहेर, उमेदवारही केले जाहीर
15
Mahayuti Seat Sharing: भाजपा लढवणार 156 जागा; शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला किती?
16
तुळजाभवानी मंदिर संस्थानचा लोगो मतदानातून निवडणार; मतप्रक्रिया सर्व भक्तांसाठी खुली
17
सचिन वाझेला हायकोर्टाकडून जामीन मंजूर; पण तरीही तुरुंगातच राहणार, कारण...
18
मोठा निष्काळजीपणा! ड्रायव्हर झाला डॉक्टर; इमर्जन्सी वॉर्डमध्ये रुग्णांना दिली औषधं, इंजेक्शन
19
Google कर्मचाऱ्यांना मोफत भोजन का पुरवते? सीईओ सुंदर पिचाई यांनी सांगितलं नेमकं कारण
20
जुन्नरमध्ये पुन्हा मोठा ट्विस्ट: शेरकरांच्या एंट्रीला तुतारीच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध; उमेदवारीच्या स्पर्धेत २ निष्ठावंत आघाडीवर!

जनावरासारखी मारहाण, सोसायटीत महिला सफाई कामगाराचा व्हिडीओ व्हायरल, कारवाईची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2023 11:57 AM

ग्रेटर नोएडा वेस्टच्या निराला ऍस्पायर सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ग्रेटर नोएडा वेस्टच्या निराला ऍस्पायर सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, यामध्ये ती एका महिला सफाई कामगाराला मारहाण करत असल्याचे दिसत आहे. या व्हायरल व्हिडिओची दखल घेत नोएडा पोलिसांनी आरोपी महिलेविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. सोशल मीडियावर महिलेवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.

Video - याला म्हणतात संस्कार! हायवेवर थांबली आई-वडिलांची सायकल, मुलगा झाला 'सुपरमॅन'

मिळालेल्या माहितीनुसार, या व्हिडीओमध्ये सोसायटीच्या ए टॉवरमध्ये राहणाऱ्या एका महिलेचे महिला सफाई कामगारासोबत कचरा टाकण्यावरून भांडण झाले होते. यावेळी सोसायटीतील रहिवासी महिलेने त्यांच्या साफसफाईच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांना मारहाण केली. महिला सफाई कामगाराला रुग्णालयात दाखल करण्यात आले. यासोबतच आरोपी महिलेविरुद्ध बिसरख कोतवाली येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोसायटीतील रहिवाशांनी सांगितले की, सोसायटीच्या टॉवर ए मध्ये १२०४ व्या मजल्यावर एक महिला राहते. शनिवारी सकाळी फ्लॅटच्या बाहेर कचरा ठेवण्यात आला होता. अशा स्थितीत कचऱ्याचे फॉइल हरवल्याने कचरा जमिनीवर पडला. लॉबी परिसरात साफसफाईसाठी आलेली महिला सफाई कर्मचारी कचरा उचलून बाजूला टाकत होती, तेव्हा कचरा तिच्या चपलावर पडला. यावेळी महिलेने असभ्य भाषा वापरल्याचा आरोप आहे.

या घटनेदरम्यान महिलेने सफाई कामगारालाही मारहाण केल्याचा आरोप आहे. मारहाणीमुळे महिला सफाई कामगाराची प्रकृती खालावल्याने तिला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके