शहरं
Join us  
Trending Stories
1
जितेंद्र आव्हाडांकडून खळबळजनक ऑडिओ क्लिप पोस्ट; अक्षय शिंदेची हत्या झाल्याचा दावा
2
भाजपाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा आमदार फोडला; विधानसभा निवडणुकीपूर्वीच मोठा झटका दिला
3
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना पितृपक्षाची शुभ सांगता, ऑक्टोबर आणेल अच्छे दिन; अपार यश-लाभ!
4
टेक ऑफला वैमानिकाचा नकार; उद्योगमंत्री सामंत गेले मोटारीने, मालकाला फोन लावला तरी...
5
अमेरिकेनं दिलेल्या 5000 पाउंड वजनाच्या 'स्पेशल गिफ्ट'नं मरला गेला नसरल्लाह! इराणचा मोठा दावा
6
Video: पगार ६० लाख पण जगणं कठीण; कॅनडात भारतीयांना पैसे पुरेना, कारण काय?
7
कोल्हापूर : दोन्ही आघाड्यांच्या संभाव्य उमेदवारांचे चित्र स्पष्ट; सहा मतदारसंघात बंडखोरीची शक्यता
8
IND vs BAB, 2nd Test, Day 3 : तिसऱ्या दिवशी तरी खेळाडू मैदानात उतरणार का?
9
कोल्डप्ले तिकिट विक्री वादावर Book My Show चं स्पष्टीकरण; काळाबाजाराचा आरोप
10
मित्राकडून हातपाय बांधले, व्हिडिओ बनवला अन् कुटुंबाकडे मागितले २५ लाख, त्यानंतर...
11
IPL 2025 Player Retention Rules : MI सह CSK च्या मनासारखं; इथं पाहा नवी नियमावली
12
IIFA 2024: शाहरुख ठरला सर्वोत्कृष्ट अभिनेता तर 'हा' ठरला सर्वोत्कृष्ट सिनेमा, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
13
ही तुमच्या कर्माची फळे, जगाला दोष देऊ नका; भारतानं पाकिस्तानला सुनावले खडे बोल
14
२६ नोव्हेंबरपर्यंत नवे सरकार स्थापन होईल; विधानसभा निवडणूक वेळेत घेण्याचे आयोगाचे संकेत
15
फिनालेला आठवडा असताना बिग बॉस मराठीमध्ये मोठा बदल! ३ ऑक्टोबरपासून या नवीन वेळेत दिसणार
16
आजचे राशीभविष्य : उत्पन्न वाढेल; मित्रांसाठी खर्च करावा लागेल, त्यांच्याकडून लाभही होईल
17
क्रीडा संकुल हलविण्यामागे शिंदे सरकारचा अप्रामाणिकपणा; सर्वोच्च न्यायालयाचा ठपका
18
फेका’फेक’ थांबवण्याचा ‘लोकशाही’ मार्ग
19
मोठ्या मुलाला १९९७ मध्येच संपविलेले, आता नसरल्ला मारला गेला; मध्य-पूर्वेत संघर्ष वाढणार
20
मानवी मूत्राचे शुद्ध पाणी बनविणारी ‘ब्रिफकेस’; ‘इस्राे’च्या मानवी ‘गगनयान’मध्ये उपयाेगी हाेईल तंत्रज्ञान

घराच्या छतावर भांडी घासणाऱ्या महिलेचा साबणावर पाय पडला अन्...पाहा धक्कादायक VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 4:15 PM

या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Viral Video : कर्नाटकची राजधानी बंगळुरुतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील हेब्बल परिसरात राहणारी 24 वर्षीय महिला घराच्या छतावर भांडी घासत होती. यावेळी तिचा पाय साबणावर पडला आणि ती थेट खाली जमिनीवर कोसळली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सविस्तर माहिती अशी की, रुबाया नावाची महिला घराच्या छतावर भांडी घासत होती. यावेळी तिचा पाय साबणावर पडला आणि तोल जावून ती पॅराफीट वॉलवर लटकली. व्हायरल व्हिडिओमध्ये महिला छतावर लटकलेली दिसत आहे, तर तिचा पती तिला वर खेचण्याचा प्रयत्न करतोय. महिला आपला जीव वाचवण्यासाठी बरीच धडपड करते, पण अखेर तिचा हात सुटतो आणि ती तिसऱ्या मजल्यावरुन खाली उभ्या असलेल्या दुचाकींवर पडते. 

महिला रुग्णालयात दाखल सुदैवाने महिला खाली पडल्यानंतर तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. महिलेच्या शरीराला गंभीर दुखापत झाली आहे, पण तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांचे म्हणने आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद केली असून, अधिक तपास सुरू केला आहे. महिला चुकून पडली की, तिला ढकलण्यात आले, याचा तपास केला जात आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाBengaluruबेंगळूर