शहरं
Join us  
Trending Stories
1
...पण हे मराठ्यांचे आंदोलन आहे; मनोज जरांगे पाटलांचा अमित शाह यांना थेट इशारा
2
अक्षय शिंदेवर अंत्यसंस्कार; उल्हासनगरातील शांतीनगर स्मशानभूमीला छावणीचे स्वरुप
3
अखेर हसन नसरल्लाहचा मृतदेह सापडला; शरीरावर एकही जखम नाही, मृत्यू कसा झाला?
4
'मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर तातडीने गुन्हा दाखल करा'; मुंबई हायकोर्टात याचिका दाखल
5
इस्राइलने असा केला हिजबुल्लाहच्या टॉप लीडरशिपचा खात्मा, पाहा कधी आणि कुठे केला गेम?
6
‘किल्लारी’च्या आठवणी: तीन दशकानंतरही ‘भय इथले संपत नाही’! ३१ वर्षांत भूकंपाचे बसले १२५ धक्के...
7
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
8
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार
9
धक्कादायक! स्वतःशी लग्न करून इन्फ्लुएंसर झाली व्हायरल, आता वयाच्या २६ व्या वर्षी केली आत्महत्या
10
Fab Four मध्ये किंग कोहली तळाला; केन विलियम्सन ओव्हरटेक करुन गेला पुढे; पण...
11
"मोजक्याच क्रिकेटपटूंना ते जमले आहे", रोहित रेकॉर्डच्या उंबरठ्यावर; फिटनेसच्या प्रश्नावर सोडलं मौन
12
इस्रायलचे हिजबुल्लाहवर जबरदस्त हल्ले, नसरल्लाहनंतर आता नबील कौकचा खात्मा! कसा केला? जाणून घ्या
13
'वन नेशन-वन इलेक्शन'बाबत मोदी सरकार संसदेत विधेयक आणणार; अंमलबजावणी कधी होणार?
14
'प्रत्येक घरातून हिजबुल्ला निघणार', जम्मू-काश्मीरमध्ये उमटले नसरुल्लाहच्या मृत्यूचे पडसाद
15
भाजपा नेत्याच्या मुलानं उचललं टोकाचं पाऊल, संपवलं जीवन, या राज्यात खळबळ
16
AI चा गैरवापर! विद्यार्थ्यांनी अश्लील फोटो व्हायरल केले; महिला शिक्षिका नैराश्याच्या छायेत, FIR दाखल
17
तामिळनाडू कॅबिनेटमध्ये फेरबदल; सीएम स्टॅलिन यांनी स्वतःच्या मुलाला उप-मुख्यमंत्री केले
18
“शरद पवारांचे संकेत, पण मंत्रीपदासाठी रोहित पवारांची योग्यता आहे का?”; अजितदादा गटाचा पलटवार
19
“१५-२० नोव्हेंबर दरम्यान मतदान होईल, निवडणूक आयोग...”; शरद पवारांनी व्यक्त केला अंदाज
20
WTC Final Race : दोघांत तिसरा सीन! भारत-ऑस्ट्रेलियाला फाइट देतीये लंकेची टीम

'ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे...' Zomato-Swiggy डिलिव्हरी बॉईजची खास मैत्री, VIDEO ने जिंकली मनं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2022 4:15 PM

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत Swiggy कंपनीचा एक डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह Zomato कंपनीच्या एक्झिक्युटिव्हला मदत करताना दिसत आहे.

नवी दिल्ली :सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत Swiggy कंपनीचा एक डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह Zomato कंपनीच्या एक्झिक्युटिव्हला मदत करताना दिसत आहे. दिल्लीच्या कडक उन्हात, ज्याप्रकारे स्विगीच्या डिलिव्हरी एक्झिक्युटिव्हने प्रतिस्पर्धी कंपनी झोमॅटोच्या कर्मचाऱ्याला मदत केली, त्याने सर्वांची मनं जिंकली आहेत. 

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Reddit वर शनिवारी पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये, मोटरसायकलवर एक स्विगी डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह सायकलवरुन डिलिव्हरी देणाऱ्या झोमॅटो एक्झिक्युटिव्हला मदत करताना दिसत आहे. स्विगीवाल्या व्यक्तीने झोमॅटो एक्झिक्युटिव्हचा हात पकडून सायकल वेगाने चालवण्यास मदत करताना दिसत आहे.

हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नेटकरी त्या स्विगी कंपनीच्या डिलिव्हरी एक्झिक्युटिव्हचे कौतुक करत आहेत. एका यूजरवर कमेंट केली की, "मी अनेकदा स्विगीच्या बॅगमधून झोमॅटो आणि झोमॅटोच्या बॅगमधून स्विगीचे पार्सल बाहेर निघताना पाहिले आहे." कोरोना महामारीनंतर फुड डिलिव्हर करणार्‍या कंपन्यांवर दबाव वाढला आहे. कंपन्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करण्यासाठी जलद वितरणाचे आश्वासन देत आहेत. यामुळे डिलिव्हरी एक्झिक्युटिव्हवरही कामाचा ताण वाढला आहे. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSwiggyस्विगीZomatoझोमॅटोSocial Mediaसोशल मीडिया