शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
2
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
3
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
4
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
5
हरयाणात भाजपची हॅट्ट्रिक; काँग्रेसच्या पाच जागा वाढल्या, पण बहुमताची हुलकावणी
6
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
7
ओमर हेच मुख्यमंत्री, वाटेकरी कुणीच नाही; फारूख अब्दुल्लांनी केले जाहीर, काँग्रेसचे ६ विजयी
8
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
9
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर
10
हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला
11
मागासवर्गीय मतदारांनी काँग्रेसकडे फिरविली पाठ; हरयाणात जाट-बिगर जाट मतांचे ध्रुवीकरण
12
काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत
13
बहिणीच्या दसरा मेळाव्याला भाऊ उपस्थित राहणार का? पंकजा, धनंजय मुंडे महायुतीत असल्याने चर्चा
14
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
15
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
16
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
17
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
18
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
19
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
20
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी

YouTuber ने 8 फुटांचा iPhone बनवला! मोबाईल रिव्ह्यूसाठी नेला, लोक म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 8:46 PM

टेक सेव्ही यूट्यूबर मॅथ्यू बीमनेही एक अनोखा प्रयोग केला आहे.

जगभरात आयफोनचे फोन वापरणाऱ्यांची संख्या मोठी आहे. आयफोनचे नवीन मॉडेल येताच प्रत्येकाच्या मनाला भुरळ पडते आणि प्लॅनिंग सुरू होते. जबरदस्त फीचर्समुळे हा फोन सर्वांच्या पसंतीस उतरला आहे. iPhone 14 Pro Max हा Appleचा सर्वात मोठा फोन प्रकार आहे, ज्यामध्ये 6.7-इंचाचा डिस्प्ले आहे. अलीकडेच एका यूट्यूबरने असाच एक आयफोन तयार केला आहे. तसेच फोन बनवण्याचा संपूर्ण प्रवास फॉलोअर्ससोबत शेअर केला. मॅथ्यूने जगातील सर्वात मोठा आयफोन बनवला असून त्याची लांबी 8 फूट आहे. हा फोनही पूर्ण कार्यरत आहे.

भन्नाट! कॅब ड्रायव्हर प्रवाशांना चिप्स-कोल्ड ड्रिंक्सपासून वाय-फायपर्यंत प्रवाशांना मोफत देतोय

या फोनमध्ये जरी आयफोनचे सर्व फिचर नसले तरी तो घेऊन जाणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. YouTuber स्वत: एक कार्ट वापरून ती फिरवताना दिसतो. या फोनमध्ये टीव्हीची टच स्क्रीन वापरण्यात आली आहे, ज्याला मॅक मिनीचे कनेक्शन देण्यात आले आहे. फोनमध्ये लॉक बटण, व्हॉल्यूम अप आणि डाउन आणि संगीतासाठी एक विशेष बटण देखील आहे.

विशेष बाब म्हणजे यूट्यूब व्हिडिओमध्ये मॅथ्यू बीमने जंक एकत्र करून हा महाकाय फोन कसा तयार केला आहे हे सांगितले आहे. तो न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर फिरून लोकांना फोन दाखवत होता. तसेच व्हिडिओ बनवले, फोटो क्लिक केले, पेमेंट केले आणि त्यासोबत गेम खेळले. याबाबतची माहिती लोकांना देताना त्यांनी भारतात बसलेल्या एका मित्राशी व्हिडिओ कॉलद्वारे चर्चाही केली.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके