हा निधी मंजूर झालेल्या २९ गावांमध्ये चांदज १२ लाख २५ हजार, टेंभुर्णी १ लाख ७५ हजार, वडोली १लाख, आढेगाव ५ लाख, पिंपळनेर १० लाख, पालवण ५ लाख, मिटकलवाडी ६० हजार रुपये, मोडनिंब ४ लाख २५ हजार, तुळशी ४ लाख २५ हजार, जाधववाडी (मो.) १ लाख २० हजार, बावी १२ लाख ९५ हजार, रणदिवेवाडी १ लाख ५० हजार, उपळाई खुर्द १ लाख ३५ हजार, मानेगाव ३ लाख, केवड ६ लाख, वडशिंगे ३ लाख, लोंढेवाडी ३ लाख, पापनस ४ लाख, दारफळ सीना २ लाख, कव्हे २ लाख, वडाचीवाडी (त.म.) ३ लाख, तडवळे १ लाख ५० हजार, चिंचगाव २ लाख ५० हजार, म्हैसगाव ९ लाख ७५ हजार, अरण ६ लाख, बैरागवाडी (मो.) ४ लाख २५ हजार, जाधववाडी (मा.) १ लाख ३५ हजार, वडाचीवाडी (उ.बु.) १ लाख ३५ हजार, उपळाई बुद्रूक १ लाख ५० हजार या गावांचा समावेश आहे.
माढा तालुक्यातील २९ गावांसाठी १ कोटी १५ लाखांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 4:23 AM