शासनाच्या अनुसूचित जाती, नवबौद्ध घटकांच्या विकासासाठी ३३४ कामे मंजूर झाली आहेत. त्यामध्ये सिमेंट रस्ते, डांबरी रस्ते, काँक्रीट व बंदिस्त गटार, हायमास्ट दिवे, एलईडी दिवे, समाज मंदिर, समाज मंदिर दुरुस्ती, पाणीपुरवठा पाईपलाईन आदी कामांचा समावेश आहे. यावेळी माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते-पाटील, माजी सभापती रावसाहेब पराडे, बाळासाहेब होले, माजी उपसभापती गणपतराव वाघमाडे, सुभाष कुचेकर, किशोर सुळ, माणिकराव कर्णवर, शंकरराव भानवसे, लक्ष्मण पवार, अमरसिंह माने-देशमुख, राहुल वाघमोडे, हनुमंत सरगर, विजय पवार, पंचायत समिती सदस्य मानसिंग मोहिते, नानासाहेब नाईकनवरे, अनिल जाधव, विकास कोळेकर, अर्जुन धाईंजे, हनुमंत पाटील, ओंकार माने-देशमुख, दत्तात्रय शेळके, गटविकास अधिकारी स्मिता पाटील, सरपंच संघटना अध्यक्ष सचिन पाटील, उपाध्यक्ष बाबूराव पताळे आदी उपस्थित होते.
यामध्ये अकलूज (९ कामे, ५९ लाख), संग्रामनगर (७ कामे, २४ लाख, तांबवे (६ कामे, २२ लाख), कोंडबावी (६ कामे, १४.३० लाख), यशवंतनगर (६ कामे, ३२ लाख), मोरोची (५ कामे, ११.३५ लाख), बोरगाव (५ कामे, ४० लाख), जळभावी (५ कामे, १०.७० लाख), लवंग (६ कामे, ३४ लाख), जाधववाडी (७ कामे, २१.०५ लाख), आनंदनगर (२ कामे, ९ लाख), संगम (१ काम, ५ लाख), तोंडले (३ कामे, ७.३५ लाख), नेवरे (६ कामे, २२.०२ लाख), तामशिदवाडी (७ कामे, १३.८५ लाख), चौंडेश्वरवाडी (३ कामे, २२.५० लाख), निमगाव-मगराचे (७ कामे, २५.८५ लाख), चाकोरे (७ कामे, १८.०२ लाख), गणेशगाव (१ काम, ३ लाख), उंबरे-वे (२ कामे, ७ लाख), बाभूळगाव (२ कामे, ९.८० लाख), गारवाड (४ कामे, ५.४० लाख), तिरवंडी (२ कामे, ५ लाख), येळीव (८ कामे, १९.७० लाख), नातेपुते (१० कामे, ४८.५० लाख), सदाशिवनगर (१० कामे, २८.३५ लाख), माळेवाडी-अकलूज (७ कामे, २१.५० लाख), माणकी (४ कामे, १०.३५ लाख), नेवरे (१ काम, ५ लाख), बांगर्डे (५ कामे, ११ लाख), तिरवंडी (२ कामे, ६ लाख), उंबरे-दहिगाव (१ काम, ५ लाख), भांब (५ कामे, १२.३५ लाख), पिरळे (४ कामे, १७ लाख), माळीनगर (६ कामे, २५.७० लाख), वेळापूर (१० कामे, ५०.७० लाख), खुडूस (५ कामे, १९ लाख), धर्मपुरी (६ कामे, ९.७५ लाख), कचरेवाडी (७ कामे, १७ लाख), कदमवाडी (४ कामे, ८.७० लाख), कन्हेर (४ कामे, ११.५० लाख), फडतरी (५ कामे, १२.३५ लाख), जांभूड (५ कामे, १७ लाख), वाफेगाव (४ कामे, १५ लाख), मारकडवाडी (२ कामे, ४.५० लाख), मिरे (७ कामे, १२.३५ लाख), भांबुर्डी (६ कामे, १४.१५ लाख), गुरसाळे (४ कामे, १० लाख), कुरभावी (२ कामे, ८ लाख), कोथळे (१ काम, २.५० लाख), कारुंडे (३ कामे, ९ लाख), मोटेवाडी-माळशिरस (२ कामे, १६ लाख), तांबवेवाडी (२ कामे, ४ लाख), खंडाळी (५ कामे, २५ लाख), धानोरे (१ काम, ९ लाख), पुरंदावडे (५ कामे, १२ लाख), दहिगाव (५ कामे, १४.०५ लाख), वाघोली (२ कामे, १० लाख), माळेवाडी-बोरगाव (२ कामे, ४ लाख), एकशिव (६ कामे, २० लाख), फोंडशिरस (३ कामे, ९ लाख), देशमुखवाडी (२ कामे, ५ लाख), पळसमंडळ (२ कामे, ५ लाख), शिंदेवाडी (१ काम, २.५० लाख), खळवे (२ कामे, ४ लाख), हनुमानवाडी (१ काम, ५ लाख), उघडेवाडी (१ काम, ३ लाख), पिलीव (४ कामे, २४ लाख), फळवणी (५ कामे, १५.७० लाख), मळोली (५ कामे, १३.३५ लाख), गिरझणी (४ कामे, १६.६० लाख), झिंजेवस्ती (२ कामे, ५ लाख), कोळेगाव (३ कामे, ६.३५ लाख), माळखांबी (२ कामे, १६ लाख), कुसमोड (२ कामे, १६ लाख), सुळेवाडी (२ कामे, २.८५ लाख), बचेरी (२ कामे, ५ लाख), शिंगोर्णी (१ काम, २ लाख), तांदूळवाडी (५ कामे, १२.४० लाख), बोंडले (२ कामे, ६ लाख), पानीव (१ काम, १.३५ लाख), सवतगाव (३ कामे, ७.५० लाख) व बागेचीवाडी (२ कामे, ८ लाख) अशी ११ कोटी ५२ लाख १५ हजार रुपयांची कामे मंजूर झाली आहेत.