ठळक मुद्देदुधाचे प्रति लिटर ५ रुपये प्रमाणे अनुदान शासन देणारअद्यापही संस्थांपर्यंत पैसे पोहोचले नाहीत.
सोलापूर-पुणे विभागातील २१ संस्थाकडुन पावडरीसाठी दररोज ३८ लाख लिटर दुध वापरले जाते. या दुधाचे प्रति लिटर ५ रुपये प्रमाणे अनुदान शासन देणार आहे. १ आॅगस्टपासून अनुदान दिले जाणार असुन अद्यापही संस्थांपर्यंत पैसे पोहोचले नाहीत.
पुणे विभागासाठी साधारण दररोज १ कोटी ९० लाख रुपये अनुदानापोटी मिळणार असुन दुध उत्पादकांची माहिती(डाटा)उशिरा मिळाल्याने अनुदान वर्ग करण्यास विलंब झाल्याचे पुणे विभागीय प्रादेशिक दुध व्यवसाय विकास अधिकारी प्रशांत मोहोड यांनी सांगितले. आतापर्यंत ४ संस्थाना १ ते १० आॅगस्ट या कालावधीचे अनुदान वर्ग केले असल्यानेही त्यांनी सांगितले.सविस्तर वृत्त थोडक्याच वेळात...