शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

रेल्वेचा २३ दिवस ब्लॉक; दौड-निजामाबाद एक्सप्रेस अन् भुसावळ-दौंड डेमू रद्द

By appasaheb.patil | Published: March 01, 2023 5:38 PM

मध्य रेल्वे प्रशासनाची माहिती; अन्य गाड्यांच्या वेळेत केला मोठा बदल

आप्पासाहेब पाटील, सोलापूर: मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागातील बेलापूर, चितळी आणि पुंतांबा स्टेशन, दौंड- मानमाड सेक्शन दरम्यान नाॅन इंटरलॉक, दुहेरीकरण व ब्लॉक बसविण्याच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाने १ ते २३ मार्च २०२३ रोजीपर्यंत ब्लॉक घेतला आहे. या ब्लॉक कालावधीत दौंड -निजामाबाद एक्सप्रेस,निजामाबाद - पुणे एक्सप्रेस रद्द, भुसावळ-दौंड डेमू व दौंड व भुसावळ डेमू या गाड्या २३ मार्च पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.

मध्य रेल्वेतील सोलापूर विभागाच्या बेलापुर, चितळी आणि पुंतांबा, (दौंड – मानमाड सेक्शन ) दरम्यान (नान -इंटरलॉक , दुहेरी मार्ग सुरू करण्यासंबंधी ट्राॅफिक ब्लॉक चालणार आहे. हा ब्लॉक १ मार्च ते २३ मार्च २०२३ या कालावधीपर्यंत असणार आहे. या कामासाठी चार गाड्या रद्द करण्यात आल्या असून काही गाड्या रिशेडयुल केल्या आहेत.

दरम्यान, ६, १३, २० मार्चला पुणे-जबलपूर एक्सप्रेस पुणे स्थानकाहून आपल्या निर्धारित वेळे पेक्षा ३.५५ मिनिटे उशीरा सुटणार असून ही गाडी संध्याकाळी ३.२५ वाजता सुटणार आहे. ७. १४, २१ मार्चला पुणे - लखनऊ एक्सप्रेस पुणे स्थानकाहून आपल्या निर्धारित वेळे पेक्षा ४.३० मिनिट उशीरा सुटणार असून ही गाडी संध्याकाळी ३.२५ वाजता सुटणार आहे. १, ५, ८, १२, १५, १९ आणि २२ मार्चला सुटणारी पुणे - हटिया एक्सप्रेस पुणे स्थानकाहून आपल्या निर्धारित वेळे पेक्षा ४.४० मिनिट उशीरा सुटणार आहे. ही गाडी संध्याकाळी ३.२५ वाजता सुटणार आहे. याशिवाय ४, ११, १८ रोजी सुटणारी पुणे - हटिया एक्सप्रेस पुणे स्थानकाहून आपल्या निर्धारित वेळे पेक्षा ४.४० मिनिट उशीरा सुटणार असून संध्याकाळी ३.२५ वाजता सुटणार आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वे