सोलापूर : सोलापुरातील कोरोना बाधित यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. गेल्या बारा तासात सोलापुरात नव्याने २८ रुग्णांची वाढ झाली तर तिघा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
सोलापूर शहर व ग्रामीण भागात मागील काही दिवसापासून 'कोरोना' बाधितांची संख्या वाढतच चालली आहे. सोलापुरात आत्तापर्यंत ३७ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला तर २१८ रुग्णांनी कोरोना वर मात केली.
सोलापूर आजचा अहवाल....दि. २२ मे २०२० सकाळी ८आजचे तपासणी अहवाल -१०८पॉझिटिव्ह - २८(पुरुष- १४ - स्त्री- १४ )निगेटिव्ह - ८०आजची मृत संख्या - ३ (३ पु )एकूण पॉझिटिव्ह - ५१६एकूण निगेटिव्ह - ४६०६एकूण चाचणी- ५१२२एकूण मृत्यू - ३७एकूण बरे रूग्ण- २१८