शहरं
Join us  
Trending Stories
1
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
2
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
3
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
4
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
5
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
6
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
7
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
8
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
9
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
10
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
11
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
12
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
13
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
14
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
15
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
16
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 
17
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
18
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
19
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
20
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत

सोलापुरातील ४० युवकांनी घेतली रामदीक्षा; ५ दिवस अनुभवणार वनवासी जीवन

By काशिनाथ वाघमारे | Published: March 28, 2023 4:03 PM

अशोक चौकातील गीता मंदिरात बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यांचे ४० युवक एकत्र येऊन हा उपक्रम आखला.

काशिनाथ वाघमारे 

सोलापूर : राम नवमीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील ४० युवकांनी रामदीक्षा घेतली आहे. दीक्षा काळातील पाच दिवस हे तरुण वनवासी वृत्तीने जगणार आहेत. तसेच एका मंदिरात पाच दिवस स्वत:चा स्वयंपाक स्वत:च चुलीवर करुन अन्नग्रहण करुन श्रीरामांचा वनवास जाणून घेण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे.

अशोक चौकातील गीता मंदिरात बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद यांचे ४० युवक एकत्र येऊन हा उपक्रम आखला. बजरंग दलाचे उपाध्यक्ष रवीकुमार बोल्ली आणि विश्व हिंदू परिषदेचे सोलापूर, पंढरपूर विभागमंत्री जयदेव सुरवसे यांच्या नेतृत्वाखाली या ४० युवकांनी कुटूंबापासून दूर राहून ही दीक्षा घेतली. ३० मार्च रोजी श्रीरामनवमी असून या दिवसी दीक्षा समाप्ती असणार आहे.  २०१८ पासून रामदीक्षा

शहरात सुख सुविधांमध्ये जगणा-या तरुणाईला श्रीरामांचा वनवास कसा होता, का होता हे थोडक्यात जाणून देण्यासाठी २०१८ पसून हा अभिनव उपक्रम बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद राबवित आहे. यंदा उपक्रमाचे सहावे वर्ष असून जनतेला आरोग्य लाभावं आणि दारिद्र्य निर्मूलन व्हावं हाही एक संकल्प त्यामागे असल्याचे जयदेव सुरवसे यांनी सांगितले.

टॅग्स :SolapurसोलापूरRam Navamiराम नवमी