मंगळवारी इर्लेवाडी येथील १, अलीपूर १०, अरणगाव २, आळजापूर ३, आगळगाव २, बळेवाडी ३, बावी २२, बाभुळगाव ९, बोरगाव खु १, भालगाव २०, भातंबरे १४, भोईंजे २७, भोयरे १, चारे २१, चिखर्डे २, दडशिंगे १, धामणगाव आ २, धामणगाव दु १६, धानोरे १४, ढोराळे १४, गाताचीवाडी/ फपाळवाडी ७, गुळपोळी १२, घाणेगाव ९, घोळवेवाडी ३, हिंगणी पा. १६, जामगाव आ १४, कव्हे ४, कळंबवाडी पा ७, कळंबवाडी आ १, कासारी १३, कासारवाडी १७, कापशी ४, कांदलगाव ८, कुसळंब ५, कोरफळे ६, खामगाव १९, खांडवी-गोडसेवाडी २२, लमाणतांडा-तांबेवाडी ६, ममदापूर १२, मळेगाव २, मालवंडी २, नारी-नारीवाडी १८, नागोबाचीवाडी-लक्षाचीवाडी १६, पाथरी २, पांढरी ११, पिंपळगाव धस १६, पिंपळवाडी ७, पिंपरी आर ३, पिंपरी पान १०, रातंजन ६, साकत १, सासुरे ११, सारोळे ९, सावरगाव १, सौंदरे १, शिराळे ११, शेळगाव आर १२, शेलगाव व्हळे १, श्रीपतपिंपरी १६, तडवळे या २, तावडी ३, तांदुळवाडी ४, तुर्कपिंपरी ११, उपळाई ठों ४, वाणेवाडी १, वालवड १८, यावली ७, झरेगाव १ अशा ५७७ उमेदवारी अर्ज दाखल झाले.
----
२७ ग्रामपंचायतींसाठी एकही अर्ज नाही
वैराग, तुळशीदासनगर, मानेगाव, आंबेगाव, भानसळे, धोत्रे, इंदापूर, गोरमाळे, गौडगाव, हळदुगे, जामगाव पा, काटेगाव, कोरेगाव, खडकोणी, खडकलगाव, महागाव, मुंगशी आर, नांदणी, निंबळक, पांगरी, पिंपळगांव दे, पिंपळगांव पान, सर्जापूर, शेंद्री, उक्कडगाव-वाघाचीवाडी, उपळे दु, जहानपूर या २७ ग्रामपंचायतींसाठी अद्याप एकही अर्ज झालेला नाही.
-----
वैरागसाठी नेतेमंडळी घेत आहेत खबरदारी
वैराग ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर होण्याची प्रक्रिया प्रशासन स्तरावर सुरू आहे. दरम्यान, निवडणूक जाहीर झाली. ही निवडणूक रद्द करण्याची मागणीही झाली, परंतु अद्याप तरी निवडणूक आयोगाने निवडणूक रद्द केलेली नाही. आजही शासकीय धान्य गुदाम येथे थांबून होते. वैरागमध्ये अद्यापतरी एकही अर्ज दाखल झालेला नाही.
--------