शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना कोणाची? ठाकरे-शिंदे गट एवढ्या मतदारसंघांत थेट भिडणार; कुठे कुठे लढाई ठरली...
2
मोठा खेळ झाला! माजी आमदार एक मिनिट लेट झाले, निवडणुकीचा अर्ज भरण्यास मुकले
3
अजित पवार गटाच्या बंडखोरीविरोधात शिंदेंची खेळी, या उमेदवारांना थेट हेलिकॉप्टरने पाठवले ए-बी फॉर्म
4
एका दिवसात ६६,९२,५३५% रिटर्न, 'हा' बनला भारतीय बाजारातील सर्वात महागडा स्टॉक; MRF ला टाकलं मागे
5
"...तेव्हा आपोआप हिंदू-मुस्लीम एक्य होईल!"; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी CM योगींना सांगितला फॉर्मूला
6
Narak Chaturdashi 2024: नरक चतुर्दशीला सूर्योदयापूर्वी स्नान करा, नाहीतर नरकात जावे लागेल; वाचा महत्त्व!
7
"२ कोटी द्या अन्यथा..."; सलमान खानला पुन्हा धमकी! अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
8
दिवसभर नॉट रिचेबल असलेले श्रीनिवास वनगा रात्री उशिरा घरी परतले, पण...
9
राज्यात तब्बल ७,९९५ उमेदवार, सर्वच पक्षांत बंडखोरही भारंभार, १०,९०५ उमेदवारी अर्ज दाखल
10
धनत्रयोदशीला भारतीयांची जोरदार खरेदी; ₹२०००० कोटींचं सोनं, ₹२५०० कोटींच्या चांदीची विक्री
11
IND vs NZ: मुंबईत गेली १२ वर्ष भारत अजिंक्य! शेवटचा विजय न्यूझीलंडविरूद्धच... पाहा आकडेवारी
12
अजित दादांचा आरोप, आर आर पाटलांची सही, माझा बळी अन्...; पृथ्वीराज चव्हाण यांनी सगळंच सांगितलं!
13
Stock Market: मंगळवारच्या तेजीनंतर शेअर बाजाराची आज घसरणीसह सुरुवात, Sensex ३०० अंकांनी आपटला
14
"हा निर्णय कठीण होता, पण...", सई ताम्हणकरने अनिश जोगसोबत ब्रेकअप झाल्याची दिली कबुली
15
घर फोडायचे पाप आई-वडिलांनी शिकवले नाही; शरद पवार यांची अजित पवार यांच्यावर टीका
16
मुलांच्या भविष्याची चिंता आहे तर, या फॉर्म्युलानं सुरू करा गुंतवणूक; १८ व्या वर्षी मूल बनेल कोट्यधीश
17
आजचे राशीभविष्य: ७ राशींना आनंदी दिवस, लाभाचे योग; कार्यात यश, चांगली बातमी मिळेल
18
वडेट्टीवार, मुनगंटीवार, धानोरकरांची प्रतिष्ठा; महायुती व महाविकास आघाडीत लढत
19
शुक्रवारी लक्ष्मीपूजन: ८ राशींना अनुकूल, धनलाभाचे योग; धनलक्ष्मी प्रसन्न होईल, वरदान काळ!
20
पोलिस-वकिलांमध्ये कोर्टातच हाणामारी; ११ वकील जखमी, पोलिस ठाण्याला आग

८५५ कोटीचा जिल्हा नियोजन आराखडा सादर; पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली 'डीपीसी' ची बैठक सुरू

By बाळकृष्ण दोड्डी | Published: December 28, 2023 2:04 PM

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली  जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरू झाली असून यात 2024- 25 करिता ८५५ कोटीचा नियोजन आराखडा सादर करण्यात आला आहे.

बाळकृष्ण दोड्डी 

सोलापूर : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली  जिल्हा नियोजन समितीची बैठक सुरू झाली असून यात 2024- 25 करिता ८५५ कोटीचा नियोजन आराखडा सादर करण्यात आला आहे. येथील नियोजन भवनात बैठक सुरू आहे.

यावेळी माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर,  जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेचे सीईओ मनीषा आव्हाळे, महानगरपालिकेचे आयुक्त शितल तेली-उगले, आमदार सुभाष देशमुख, आ. विजयकुमार देशमुख, आ. रणजितसिंह मोहिते-पाटील, दीपक  साळुंखे-पाटील, आ.समाधान अवताडे, आ. प्रशांत परिचारक, नारायण पाटील यांच्यासह जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व विविध प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत.