शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
तेलंगणा सरकारने अदानी समूहाची १०० कोटींची देणगी नाकारली, कारण...
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
4
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
5
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
6
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
7
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
8
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
9
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
10
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
11
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
12
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
13
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
14
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
15
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
16
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
17
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
18
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
19
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
20
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."

धक्कादायक; शासकीय रूग्णालयातील डॉक्टरची हॉस्टेलच्या टेरेसवर आत्महत्या

By appasaheb.patil | Published: February 14, 2023 3:54 PM

या घटनेची माहिती मिळताच शासकीय रूग्णालयातील हॉस्टेल परिसरात शहर पोलिसांनी धाव घेतली.

सोलापूर : येथील शासकीय रूग्णालयातील एका डॉक्टराने हॉस्टेलच्या टेरेसवर जाऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास समोर आली. गौरव राजू वखारे (२५, रा. विवेकानंद नगर, भगवान बाबा चौक, अंबोजोगाई, ता. बीड) असे आत्महत्या करणाऱ्या डॉक्टराचे नाव आहे.

या घटनेची माहिती मिळताच शासकीय रूग्णालयातील हॉस्टेल परिसरात शहर पोलिसांनी धाव घेतली. सध्या घटनास्थळावर रूग्णालयातील डॉक्टरांनी मोठी गर्दी केली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलिस डॉक्टराचा मृतदेह खाली उतरविण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मयत गौरव हा बीड जिल्ह्यातील रहिवाशी असून मागील काही वर्षापासून तो शासकीय रूग्णालयात डॉक्टर पदवीचे शिक्षण घेत आहेत. त्याच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, एक बहिण असा परिवार आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरPoliceपोलिसdoctorडॉक्टर