शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
2
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
3
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
4
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
5
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम
6
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
7
अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती! घेतलं नवीन घर, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक
8
Laxmi Pujan Muhurta 2024: लक्ष्मीकुबेर पूजन कधी आणि कसं करावं? दाते पंचांगाने दिली सविस्तर माहिती!
9
५ वर्षांनी 'आई कुठे...' मालिका संपणार! मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले- "ठाण्यातील ज्या बंगल्यात शूट केलं तिथे..."
10
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
11
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
12
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
13
'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने गाठला दिवाळीचा मुहुर्त, घरी आणली नवी कोरी मर्सिडीज
14
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
15
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
16
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
17
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
18
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
19
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
20
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 

देवदर्शनासाठी निघालेली ३८ भाविकांची ट्रॅव्हल बस उलटली; एकाचा मृत्यू, ८ जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 11:15 AM

२९ जण किरकोळ जखमी झाले आहेत.

मल्लिकार्जुन देशमुखे

मंगळवेढा तालुक्यातील येद्राव फाटा येथे देवदर्शनासाठी निघालेली ३८ भाविकांची ट्रॅव्हल बस पलटी होऊन एकाचा जागीच मृत्यू झाला. तर ८ जण गंभीर जखमी झाले. तर २९ जण किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना आज बुधवारी सकाळी ६ वाजता घडली.

भारत यात्रेसाठी मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश येथील भाविकांची ट्रॅव्हल बस कर्नाटक येथे देवदर्शन करून पंढरपूर कडे निघाली होती दरम्यान  फाटा येथे ड्रायव्हरच्या निष्काळजीपणामुळे पलटी झाली ट्रॅव्हल बस अतिवेगाने होती तसेच ड्रायव्हर मोबाईल वर बोलत असल्याचे जखमी भाविकांने यावेळी सांगितले  घटनास्थळी पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी तात्काळ भेट जखमींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक दीपक धोत्रे यांनी जखमींवर उपचार केले एकजण मयत झाला असून आठ जणांना पुढील उपचारासाठी इतर  दवाखान्यात  रेफर करण्यात आहे २९ जण स्टेबल असल्याची माहिती दीपक धोत्रे यांनी लोकमतशी बोलताना दिली. 

टॅग्स :AccidentअपघातSolapurसोलापूर