शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

२ हजाराची लाच स्वीकारताना पंढरपूर तहसिल कार्यालयातील लिपीकास पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2018 5:04 PM

सोलापूर : दोन हजार रूपयाची लाच स्वीकारताना पंढरपूर तहसिल कार्यालयातील लिपीक वसंत ईश्वर घुटुकडे (वय ४० रा़ चळे, ता़ पंढरपूर ) यास सोलापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.यातील तक्रारदार यांना मौजे चळे जमीन गट नं ५०१/२/ब/२ मधील ०़०४ आर क्षेत्र रस्त्यासाठी खरेदी करावयाचे आहे. त्यासाठी उपविभागीय अधिकारी यांची परवानगी ...

सोलापूर : दोन हजार रूपयाची लाच स्वीकारताना पंढरपूर तहसिल कार्यालयातील लिपीक वसंत ईश्वर घुटुकडे (वय ४० रा़ चळे, ता़ पंढरपूर) यास सोलापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

यातील तक्रारदार यांना मौजे चळे जमीन गट नं ५०१/२/ब/२ मधील ०़०४ आर क्षेत्र रस्त्यासाठी खरेदी करावयाचे आहे. त्यासाठी उपविभागीय अधिकारी यांची परवानगी घेण्यासाठी अर्ज केला असून सदर फाईल सर्कल यांच्याकडून तहसिल कार्यालयात लिपीक घुटुकडे यांच्याकडे प्रलंबित होती़ ही प्रलंबित फाईल सकारात्मकपणे तहसिलदार यांच्या मार्फतीने परवानगीसाठी उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पाठविण्यासाठी लिपीक घुटुकडे यांनी तक्रारदाराकडे २ हजार रूपये लाचेची मागणी केली होती़ ही लाच तहसिल कार्यालयात स्वीकारताना रंगेहाथ पकडले.

ही कारवाई पोलीस उपअधिक्षक अरूण देवकर, सहा़ फौजदार जाधवर, पोलीस शिपाई शिरूर, पवार यांच्या पथकाने केली़

टॅग्स :SolapurसोलापूरAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागPandharpurपंढरपूर