शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
2
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
3
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
4
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
6
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
7
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
8
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
9
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
10
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
11
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
12
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
13
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर
14
महाराष्ट्रात मविआ सरकार स्थापन करु, एकही प्रकल्प बाहेर जाऊ देणार नाही; राहुल गांधींचा शब्द
15
BSNL नं लॉन्च केली भारतातील पहिली Satellite-to-Device सर्व्हिस, आता नेटवर्कशिवायही करू शकाल कॉलिंग!
16
विरोधक सत्तेत आले तर पहिली लाडकी बहीण योजना बंद पाडतील; नरेंद्र मोदींची टीका
17
पंकजांनंतर अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; म्हणाले, "मी सेक्युलर हिंदू पण..."
18
"विद्यार्थ्यांची मागणी न्यायपूर्ण, सामान्यीकरण अस्वीकार्य ..."; राहुल गांधींनी प्रयागराजमधील आंदोलनावर दिली प्रतिक्रिया
19
"काही ईव्हीएम मशिनमध्ये गडबड! असं परदेशी माणूस म्हणतोय..."; सुप्रिया सुळे यांचा मोठा दावा
20
'या' देशातील ६ आंदोलनकर्त्यांना मृत्यूदंडांची शिक्षा; सरकारविरोधी निदर्शनांमध्ये होता सहभाग

अवैध धंद्यावर धाडी, साडेतीन लाखांचा मुद्देमाल नष्ट, सोलापूर तालुका पोलीसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 11:58 AM

सोलापूर दि १६ : पोलीस अधिक्षक विरेश प्रभु  यांच्या मागदर्शनाखाली सोलापूर तालुका पोलीसांनी वडजी येथील सेवातांडा येथील अवैध धंद्यावर धाड टाकून ८२ बॅरेलमध्ये भरलेली १६ हजार ४०० लिटर हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे गुळमिश्रित रसायन नष्ट केले़ 

ठळक मुद्दे १६ हजार ४०० लिटर हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे गुळमिश्रित रसायन नष्ट ३ लाख ४४ हजार ४०० रूपयांचा माल नष्टसोलापूर तालुका पोलीसांनी वडजी येथील सेवातांडा येथील अवैध धंद्यावर धाडसोलापूर तालुका पोलीसांची कारवाई

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि १६ : पोलीस अधिक्षक विरेश प्रभु  यांच्या मागदर्शनाखाली सोलापूर तालुका पोलीसांनी वडजी येथील सेवातांडा येथील अवैध धंद्यावर धाड टाकून ८२ बॅरेलमध्ये भरलेली १६ हजार ४०० लिटर हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे गुळमिश्रित रसायन नष्ट केले़ याबाबत सविस्तर वृत्त असे की, आगामी गणेश उत्सव व बकरी ईद सणाच्या अनुषंगाने अवैध धंद्यावर  कारवाई करण्याकरिता सोलापूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मौजे वडजी येथील सेवा तांडाच्या पाठीमागील बाजूला सरकारी ओढ्याचे पश्चिम बाजूस झाडीत हात भटटी दारू तयार करीत असल्याची माहिती मिळाली होती़ या माहितीच्या आधारे सोलापूर तालुका पोलीसांनी अचानक धाड टाकून ८२ प्लास्टिक बॅरेल मध्ये प्रत्येकी २०० लिटर प्रमाणे एकूण १६ हजार ४००  लिटर गुळमिश्रीत रसायन असा एकूण ३ लाख ४४ हजार ४०० रूपयांचा माल नष्ट केला़ याप्रकरणातील आरोपी  विकास नुरा पवार (रा.वडजी तांडा) हा पळून गेला आहे़  फरारी इसम विकास नुरा पवार( रा.वडजी तांडा ता. दक्षिण सोलापूर) या विरूद्ध सोलापूर तालुका पोलीस ठाणे मुंबई दारूबंदी अधिनियम कलम ६५ (फ) प्रमाणे गुन्हा  दाखल करण्यात आला आहे.  गुन्हयाचा पुढील तपास पोना साखरे  यांच्याकडे देण्यात आला आहे.      सदर कारवाई मध्ये  पोलीस निरीक्षक  किशोर नावंदे यांचे मार्गदर्शनाखाली  पोलीस उपनिरीक्षक, १५ पुरूष व ५ महिला पोलीस कर्मचारी, स्ट्रायकिंगचे कर्मचारी यांनी भाग घेतला होता़