शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
4
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
5
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
6
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
7
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
8
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
9
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
10
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
11
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
12
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
13
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
14
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
15
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
16
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
17
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
18
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
19
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
20
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

सोलापूर शहरात अवैध रिक्षा वाहतुकीवर कारवाई, १७ रिक्षांना ठोठावला दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 12:53 PM

सोलापूर : सोलापूर शहरात होत असलेल्या अवैध रिक्षा चालकांवर शनिवारी सकाळी रंगभवन चौकात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे पथक व सोलापूर शहर पोलीस वाहतुक शाखेच्या संयुक्त विद्यमाने कारवाई करण्यात आली़ या कारवाईत १७ अ‍ॅटोरिक्षांसह दुचाकीस्वारांना दंड ठोठावण्यात आला आहे.ही कारवाई उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील विशेष पथक व सोलापूर शहर पोलीस दलातील ...

ठळक मुद्दे१७ रिक्षांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती शहर पोलीसांनी दिलीशहरात मागील काही दिवसांपासून अवैध वाहतुकीचे प्रमाण वाढलेवाहतुक शाखा व आरटीओंच्या विशेष पथकाने यावर कारवाई करायला सुरूवात केली

सोलापूर : सोलापूर शहरात होत असलेल्या अवैध रिक्षा चालकांवर शनिवारी सकाळी रंगभवन चौकात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे पथक व सोलापूर शहर पोलीस वाहतुक शाखेच्या संयुक्त विद्यमाने कारवाई करण्यात आली़ या कारवाईत १७ अ‍ॅटोरिक्षांसह दुचाकीस्वारांना दंड ठोठावण्यात आला आहे.

ही कारवाई उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील विशेष पथक व सोलापूर शहर पोलीस दलातील वाहतुक शाखेकडील सपोनि चौगुले, पोसई चवरे, शवाशा कडील १२ कर्मचारी व आरटीओ पथक हजर होते.

सोलापूर शहरात मागील काही दिवसांपासून अवैध वाहतुकीचे प्रमाण वाढले होते़ त्यामुळे शहरातील मुख्य चौकात वाहतुकीची कोंडी होत होती़ सातत्याने अवैध धंद्याविरोधात येत असलेल्या तक्रारीवरून वाहतुक शाखा व आरटीओंच्या विशेष पथकाने यावर कारवाई करायला सुरूवात केली़ शनिवारी १७ रिक्षांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती शहर पोलीसांनी दिली.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीसRto officeआरटीओ ऑफीसauto rickshawऑटो रिक्षा